Waduj I प्रतिपंढरीचे स्वरूप लाभले सिद्धेश्वर कुरोली गावाला, ‘यशवंत हो जयवंत हो ‘ ने दूमदुमला परिसर

  वडूज :- मिलिंदा पवार सिध्देश्वर कुरोली येथे परमहंस यशवंतबाबा महाराज पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त रथोत्सव व महारिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद अर्थ विभागातील वरिष्ठ अधिकारी अविनाश देशमुख यांच्या हस्ते रथपूजन झाले. यावेळी यशवंतबाबा आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गोडसे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विवेक देशमुख, उद्योजक जनार्दन मोरे, विष्णूशेठ…

Read More