Vijay Wadettiwar I अधिवेशन कालावधी एक दिवसाने वाढवावा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

  मुंबई, दि.११:- आरक्षणाच्या मुद्द्यावर बुधवारी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. उद्या विधानपरिषद सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. त्यामुळे कामकाज किती होईल माहीत नाही. अधिवेशन कालावधीत कामकाज होणे अपेक्षित आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नांवर विसृत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिवेशन कालावधी एक दिवसाने वाढवावा अशी ,आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी…

Read More