Umte Dam I उमटे धरणाच्या ओव्हरफ्लोच्या अतिधोकादायक भिंतीच्या कामाला सुरुवात
उमटे धरण संघर्ष समिती रायगडच्या प्रयत्नांना यश पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत)संबंध महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाच्या ओव्हफ्लोच्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले होते. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, पावसाळ्यात ही भिंत तुटून हाहाकार माजण्याची भीती वर्तवली जात होती. उमटे धरण संघर्ष समितीच्या अँड राकेश पाटील यांनी तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या,त्या बाबतीतल्या…