Savitribai Phule I सिद्धार्थ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

मुंबई, ०३ जानेवारी २०२५: सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती” उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिक, कवी, विचारवंत प्रा. आशालता कांबळे यांनी उपस्थित राहून सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. प्रा. आशालता कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक क्रांतीतील महत्त्व आणि…

Read More

Gaurav More I गौरव मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण – २०२४’ पुरस्कार प्रदान

मुंबई, २३ डिसेंबर २०२४: पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, फोर्ट, मुंबई तर्फे वार्षिक बक्षीस वितरण समारंभ २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा प्रथमच सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचा प्रथम मान प्रख्यात सिने-नाट्य अभिनेते, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे…

Read More