Savitribai Phule I सिद्धार्थ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

मुंबई, ०३ जानेवारी २०२५: सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती” उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिक, कवी, विचारवंत प्रा. आशालता कांबळे यांनी उपस्थित राहून सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. प्रा. आशालता कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक क्रांतीतील महत्त्व आणि…

Read More

Savitribai Phule I करारी बाणा जपणारी सावित्रीबाई !!

ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासुन आणि स्वातंत्र्यापासुन दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र दुर्लक्षित केले जात होते, त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला. पुढे मात्र क्रांतिज्योती सावित्रीबाईना जोतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोण त्यांच्या ठायी असल्याने स्वत:चे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी त्यांना प्राप्त झाली, हे त्यांचे अहोभाग्य म्हणावे लागेल. ज्योतिबा सारखे व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनी…

Read More