Satara I गावच्या विकासासाठी छत्रपतींची ताकद ही कायम दादांच्या पाठीशी राहील – सुनील (तात्या)काटकर
चाफळ :प्रतिनिधी श्रीकांत जाधव माजगाव ता. पाटण मधील ग्रामपंचायत समोरील चौकामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून काँक्रीटकरण कामाचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मा.श्री. सुनील तात्या काटकर यांच्या हस्ते आज संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी सुनील काटकर म्हणाले की, माजगाव या गावाने नेहमीच छत्रपतींची पाठराखण…