Riya Gaikwad I रिया विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहाराकडून सत्कार
लातूर-(विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र रस्ते विकास महांडळाचे चे उपाध्यक्ष/ महाव्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड,लातूर चे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ ॲडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी आणि उद्योजक विजयकुमार बळीराम गायकवाड यांची सुपुत्री रिया विजयकुमार गायकवाड यांची बफेलो यूनिवर्सिटी ऑनर्स स्टूडेंट काऊन्सिल च्या २४-२५ च्या कालावधी साठी अध्यक्ष म्हणून विजयी होऊन निवड झाल्याबद्दल रिया आणि…