Raigad Vegetables I पावसाळ्याच्या सुरूवातीला सकस रुचकर आणि आरोग्यवर्धक शेवळ बाजारात दाखल
खवय्यांची चंगळ रायगड (धम्मशील सावंत ) पावसाळ्याच्या सुरुवातीला भेटणारी शेवळ हि रानभाजी जिल्ह्यात सर्वत्र दाखल झाली आहे. अतिशय सकस व रुचकर असलेल्या या रानभाजीला सध्या खुप मागणी आहे. यामुळे अनेक आदिवासींना हि भाजी विकून दोन पैसे हाती मिळत आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पर्जन्य पडल्यामुळे जंगल व डोंगर भागात शेवळ उगवली आहेत. हि भाजी तयार करण्यासाठी बोंडग्याचा…