बेरोजगारांनाच मालक बनवणार : प्रदिप मिश्रा सरकार
बेरोजगारांनाच मालक बनवणार : प्रदिप मिश्रा सरकार २०४७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर बनवण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील : शिबु राजन मुंबई, दि. ११ (शुध्दोदन कठाडे) : राज्यातील बेरोजगार तरूणांना स्वत:चे उद्योग सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या एमएसएमई पिसीआय एमएसएमई (पिसीआय अर्थात, प्रमोशन काऊन्सील ऑफ इंडिया ) मार्फत लोन उपलब्ध करून देणार आणि त्यांनाच उद्योगाचा मालक…