जिहे कटापूर पाणी योजने संदर्भात आंदोलनाची नोटंकी करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर चर्चा करावी – आमदार जयकुमार गोरे
जिहे कटापूर पाणी योजने संदर्भात आंदोलनाची नोटंकी करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर चर्चा करावी – आमदार जयकुमार गोरे मिलिंदा पवार -लोकशासन न्युज सातारा जिहे कटापूर पाणी योजने संदर्भात आंदोलनाची नोटंकी करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर चर्चा करावी असे जाहीर आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे . वडूज तालुका खटाव येथील वडूज मधील पत्रकार…