Nanded Police I माळेगाव यात्रेत दोन संशयित महिलांना मुद्देमालासह पकडले
पोलीस व होमगार्ड यांची उल्लेखनीय संयुक्त कारवाई नांदेड- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे मंगळसुत्र शिताफीने लंपास करणाऱ्या दोन महिलांना आज पोलीस व होमगार्ड यांनी रंगेहाथ पकडले. श्री. खंडोबारायाच्या दर्शनासाठी माळेगांव यात्रेत देशभरातील लाखो भाविक दरवर्षी सहभागी होतात. यात्रेत होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर…