Maharashtra Congress I कॉंग्रेस करणार राज्यभरात ‘अनोखं’ आंदोलन
महामंडळांना दिलेला निधी कुठे खर्च झाला? काय कामे झाली? याचा हिशोब काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिक-यांना विचारणार महाभ्रष्टयुती सरकारच्या आर्थिक बेशिस्तिविरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन मुंबई, दि. १४ जुलै २०२४ महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याची मोठ्या प्रमाणात अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून दिसून आले आहे. दरडोई उत्पन्नात आघडीवर असणारा महाराष्ट्र या महायुती सरकारच्या काळाच देशात सहाव्या क्रमांकावर फेकला…