महाराष्ट्रातील उद्योजकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांना आवाहन – चंद्रकांत साळुंखे

  महाराष्ट्र औद्योगिक विकास असोसिएशन आणि एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संचालक चंद्रकांत साळुंखे यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांची मंत्रालय येथे भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध प्रकारचे व्यवसाय, उद्योग, किरकोळ आणि व्यापार उद्योग यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, नियमित संवाद साधण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली “पोलीस उद्योग आणि व्यापारी समन्वय…

Read More