भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (२४ जानेवारी) सुरुवात होणार आहे. (IND vs ENG) मालिकेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी ‘बेसबॉल’ची बरीच चर्चा आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम (Brendon McCullum) झाल्यानंतर इंग्लंड संघाची खेळण्याची शैली बदलली. इंग्लिश संघ आता कसोटीत झटपट धावा करतो. कोणत्याही परिस्थितीत आक्रमक फलंदाजी करण्याच्या या पद्धतीला ‘बेसबॉल’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय […]