Eco friendly lifestyle I पर्यावरणस्नेही जीवनशैली, केळीच्या झाडापासून बनवले दोर डस्टबिन बॅगला राखेचा पर्याय
पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) अलिबाग तालुक्यातील चौल येथील शैलेश राईलकर पर्यावरण स्नेही (इकोफ्रेंडली) जीवन पद्धती जगत आहेत. त्यांनी प्रयोग व शोध याद्वारे विविध इकोफ्रेंडली वस्तू तयार केल्या आहेत. तसेच प्लास्टिकला पर्याय दिला आहे. नुकतेच त्यांनी केळीच्या झाडापासून दोर बनवले आहेत. तसेच डस्टबिन बॅगला राखेचा पर्याय देऊन जणू राखाडीची डास्टबिन बॅग बनवली आहे….