Dalit Panther I दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची तोडफोड करणाऱ्यांवर कार्यवाही करा, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची सभागृहात मागणी
मुंबई/नागपूर (प्रवीण बागड़े) दलित पँथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची समाजकंटकांनी तोडफोड केली होती. २८ जून रोजी घडलेल्या या घटनेच्या तक्रारीची नोंद अद्यापही घेण्यात आली नाही. प्रकरणी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज सभागृहात राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे…