अंबागोपाल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आठवलेंची फटकेबाजी मुंबई : मी कधी आजारी पडत नाही, काय खाल्लं पाहिजे, काय पिले पाहिजे, हे मला माहिती आहे. मी तर पीत नाही, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत केला आहे. अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने आजपासून (३१ जानेवारी) कॅन्सरमुक्त भारतासाठी सुरू केलेल्या ‘जगेगा भारत तो बचेगा भारत’ या मोहीमेचे […]