Atul Save I मंत्री अतुल सावे ॲक्शन मोडवर
इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचा पदभार स्वीकारला मुंबई, दि. २: राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून अतुल सावे यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच आपरंपरिक विभागाचा आढावा घेतला. पुढील १०० दिवसांत सर्व योजनांना गती देण्याची सूचना केली. मंत्रालय परिसरातील महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. करून…