Dr. Manmohan Singh I डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजाघाटावर जागा न देणे हे भाजपाच्या गलिच्छ राजकारणाचे दर्शन – नाना पटोले
डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून कमजोर नाही तर कणखर होते हे जगाने पाहिले: नाना पटोले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना प्रदेश काँग्रेस कार्यालयात श्रद्धांजली मुंबई, दि. २८ डिसेंबर २०२४ “पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल” असे डॉ. मनमोहनस सिंग म्हणाले होते. आज मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना…