Nana Patole I काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक, मातोश्री मीराबाई पटोले यांचे वृद्धापकाळाने निधन

  साकोली, दि. २९ डिसेंबर २०२४. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांना मातृशोक झाला आहे. नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी स.६ वाजता सुकळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. नाना पटोले यांच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या मीराबाई खूपच…

Read More

Dr. Manmohan Singh I माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन

महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा शोकसंदेश मुंबई, दि. २६ डिसेंबर २०२४ देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना…

Read More