Rotary Club I डॉ. राजेंद्र अग्रवाल यांना रोटरीचे प्रतिष्ठित “सर्व्हिस अबॉव्ह सेल्फ “सन्मान प्रदान

  मुंबई – ज्येष्ठ रोटेरियन डॉ. राजेंद्र अग्रवाल यांना रोटरी इंटरनॅशनलच्या अत्यंत प्रतिष्ठित “सर्व्हिस अबॉव्ह सेल्फ “सन्मानाने गौरविण्यात आले आहे. संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “शुक्रिया “समारंभामध्ये डॉ. अग्रवाल यांना हा सन्मान रोटरी डिस्ट्रिक्ट-३१४१ चे गव्हर्नर अरुण भार्गव, नितीन मंगलदास व राजन दुआ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार फक्त असे निवडक १५०…

Read More

Mhasla I गोरगरिबांचे देवदुत डॉ.प्रशांत गायकवाड यांचे दुःखद निधन 

म्हसळा – सुशील यादव   तालुक्यात सर्व परिचित गोरगरिबांचे देवदूत ठरलेले रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत गायकवाड यांचे दिनांक १८/६/२०२४ रोजी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय अवघे ४८ वर्षे होते.त्यांचे पश्चात पत्नी,लहान मुलगा,मुलगी आणि आप्तेष्ट परिवार आहे.सदैव हसतमुख परोपकारी,मनमिळावू,सेवाभाव वृत्ती असलेले आणि मित्र परिवारत…

Read More
Best Gold Shops in Dubai

दुबई मधून भारतात Gold आणण्यासंदर्भात नवी नियमावली | UAE-INDIA GOLD LIMIT ALL DETAILS

जगात सध्या सर्वात मौल्यवान धातू म्हणून सोनं (Gold) ओळखलं जातं. अगदी सुरूवातीपासूनच सोन्याच्या किमती या प्रत्येक देशागणिक वेगवेगळ्या असतात. मात्र, गोल्ड सिटी अशी ओळख असलेलं दुबई हे नेहमीच सोन्याची आवड असलेले आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे. दुबई दरवर्षी दक्षिण अफ्रिकेकडून (Gold South Africa) मोठ्या प्रमाणावर कच्च सोनं विकत घेऊन त्याला शुद्ध करून मोठ्या प्रमाणावर…

Read More

Pune Drugs News I पुण्यातील ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? : नाना पटोले

    राज्यातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्ज महाराष्ट्रात येते कुठून?   शैक्षणिक व सांस्कृतिक पुणे शहराच्या लौकिकाला काळिमा फासण्याचे पाप   मुंबई, दि. २८ जून पुणे शहराचा शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी असा नावलौकिक आहे परंतु मागील काही वर्षापासून पुण्याच्या या नावलौकिकाला काळीमा फासला जात आहे. ड्रग्जचा काळाबाजार सुरु असून तरुण पिढी त्यात बरबाद होत आहे….

Read More

People’s Education Society I पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७९ वा वर्धापन दिन साजरा

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ०८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही गरीब पण कष्टकरी, होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचण्यासाठी उभारण्यात आली होती. या शिक्षण संस्थेतून अनेक दिग्गज आज रोजी विविध क्षेत्रात व जगभरात नावाजलेले आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यालय ‘आनंद भवन’ फोर्ट मुंबई येथे असून, संस्थेचे पहिले महाविद्यालय…

Read More

जाहिरातीचे बोर्ड हटवले विद्यानगर कराड येथील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास……

जाहिरातीचे बोर्ड हटवले विद्यानगर कराड येथील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास……   मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश कुलदीप मोहिते कराड   . कराड तालुक्यातील विद्यानगर परिसरात बोगस अकॅडमी प्रकरणी प्रसार माध्यमांनी व सामाजिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत….

Read More

Fire at shopping complex I छत्रपती चौकातील गुनाले कॉम्प्लेक्स च्या दुकानाला आग

लातूर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुणाले कॉम्लेक्सच्या दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी घडली आहे. सामान्यता पहाटे चारचे घडले ते दहा बारा दुकाने जळाले आगीचे कारण स्पष्ट होत नाही लाखो खरे नुकसान अद्याप विझ आग अहमदपूर लोहा उदगीर अग्निशमन दलाचे गाड प्राचारण आले चार तास अथकश्रमानंतर आग विझव यशघटनास्थळी तहसील अहमदपूर पोलीस…

Read More

Dalit Panther I दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची तोडफोड करणाऱ्यांवर कार्यवाही करा, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची सभागृहात मागणी

    मुंबई/नागपूर (प्रवीण बागड़े)   दलित पँथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची समाजकंटकांनी तोडफोड केली होती. २८ जून रोजी घडलेल्या या घटनेच्या तक्रारीची नोंद अद्यापही घेण्यात आली नाही. प्रकरणी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज सभागृहात राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे…

Read More

कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळ नैसर्गिक कलर व नैसर्गिक स्रोत वाचवण्यासाठी व पाणी बचत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये करते प्रबोधन

कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळ नैसर्गिक कलर व नैसर्गिक स्रोत वाचवण्यासाठी व पाणी बचत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये करते प्रबोधन कुलदीप मोहिते कराड सध्या रंगपंचमी निमित्त होणाऱ्या नदी प्रदूषणा बाबत कृष्णा बचाव चळवळीच्या माध्यमातून शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये नैसर्गिक स्त्रोत वाचवण्यासाठी प्रबोधन केले जात आहे …. .. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे काही…

Read More

Reliance Union I रिलायन्स एन.एम.डी एम्प्लॉईज को.आॕप.क्रेडीट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा बेणसेत जल्लोष अधिकारी, कामगार वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव 

    रायगड (धम्मशील सावंत) रिलायन्स एन.एम.डी एम्प्लॉईज को.आॕप.क्रेडीट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी नागोठणे टाऊन शिप वसाहत आणि बेणसे येथे जल्लोष केला. या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचे कामगार वर्गातून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. एम्प्लॉईज को.आॕप.क्रेडीट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये १) श्री के. टी शिर्के २) श्री गणपत पाटील,३)…

Read More