Chafal I चाफळ भागात भात लागणीच्या कामांना जोमात सुरुवात

  चाफळ: प्रतिनिधी श्रीकांत जाधव चाफळ विभागात गत आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे डोंगर माथ्याशी असलेल्या पाडळोशी, नारळवाडी, मुसळेवाडी, तावडेवाडी, मसुगडेवाडी, विरेवाडी, धायटी, दाढोली,डेरवण, वाघजाईवाडी गावांच्या परिसरात भात लागणीस सुरुवात झाली आहे. सध्या शेतकरी भात लागणीसाठी चिखलणी करत असून पैरेकरांच्या मदतीने भात लागणी करू लागले आहेत. चाफळ भागात यंदाही इंद्रायणी व मेनका वाणाची विक्रमी भात लागणी…

Read More

Msmepci सातारा जिल्हा चेअरमन पदी मिलिंद लोहार यांची नियुक्ती

   केंद्र सरकारच्या   प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI सातारा जिल्हा चेअरमन पदी मिलिंद लोहार यांची नियुक्ती MSMEPCI   चेअरमन भारत प्रदीप मिश्रा सरकार यांच्या हस्ते  मिलिंद लोहार यांना प्रशस्तीपत्र व अपॉइंटमेंट लेटर देताना उपाध्यक्ष पदी कुलदीप मोहिते व मिलिंदा पवार यांची नियुक्ती सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला जिल्ह्यामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- मिलिंद लोहार(डिस्ट्रिक्ट…

Read More

कराड तहसीलदार कार्यालयात 5 मार्च 2024 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अमृत वीर सन्मान अभियान या उपक्रमांतर्गत सैनिक मेळावा संपन्न

कराड तहसीलदार कार्यालयात 5 मार्च 2024 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अमृत वीर सन्मान अभियान या उपक्रमांतर्गत सैनिक मेळावा संपन्न कुलदीप मोहिते कराड कराड तालुक्यातील आजी/माजी सैनिक , त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या संदर्भात तक्रारी सोडवण्यासाठी अमृत वीर जवान अभियान निमित्त सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमा अंतर्गत सैनिक मेळाव्याचे आयोजन विजय पवार तहसिलदार कराड…

Read More

जनता सहकारी बँक सातारा यांच्याकडून संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचा नोटरी भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार.

जनता सहकारी बँक सातारा यांच्याकडून संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचा नोटरी भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार. अपर्णा लोहार सातारा जनता सहकारी बँकेचे संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांची भारत सरकार नोटरी म्हणून निवड झाली . बँकेचे पॅनल प्रमुख व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे चेअरमन मा. विनोद कुलकर्णी साहेब यांच्या व बँकेचे चेअरमन मा अमोल मोहिते…

Read More

muharram 2024 I इमाम हुसेनची दु:खद घटना म्हणजेच मोहर्रम

    मोहरम महिना मुस्लिमांसाठी धार्मिक आणि ऐतिहासिक दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत. तर इस्लामिक कॅलेंडरचा हा पहिला महिना आहे, इमाम हुसेनने जुलमी शासक यझिदच्या अधीन होण्यास नकार दिल्याने शेवटी मृत्युला सामोर जावं लागलं. मोहरम प्रेषित मुहम्मद पैगंबरचा नातू हुसेन इब्न अली यांच्या मृत्यूचे स्मरण करतात, जो मोहरमच्या दहाव्या दिवशी करबलाच्या लढाईत क्रूरपणे शहीद झाला होता,…

Read More

Aantarbharati I केरळच्या सिंधू पणीकर (नवगिरे) यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार

  15 ऑगस्ट रोजी सन्मानपूर्वक वितरण   आंबाजोगाई- दर वर्षी 15 ऑगस्ट रोजी दिला जाणारा आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा केरळची कन्या सिंधू पुरुषोथमन पणीकर (नवगिरे) यांना दिला जाणार आहे. अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाईत वास्तव्य करणाऱ्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर टाकणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. श्रीमती सिंधू ह्या केरळच्या कोट्यायम जिल्ह्यातल्या. बी एस्सी नरसिंग करून…

Read More

Pune Accident News I पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवालला पोलीस स्टेशनमध्ये विशेष वागणूक कोणाच्या आशिर्वादाने ? महाभ्रष्टयुती सरकारच्या काळात पुण्याच्या नावलौकिकाला काळिमा फासला मुंबई, दि. २१ मे २०२४ पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. दारुच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये बडदास्त…

Read More

लोहार समाजाला कोरेगाव मध्ये शंभर टक्के जागा पण देणार वास्तू पण देणार -आमदार महेश शिंदे

लोहार समाजाला कोरेगाव मध्ये शंभर टक्के जागा पण देणार वास्तू पण देणार -आमदार महेश शिंदे प्रभू विश्वकर्मा जयंती व लोहार समाज वधु वर मेळावा कोरेगाव या ठिकाणी संपन्न सकल लोहार समाज विकास सातारा मंच सातारा कोळकी फलटण व प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती कोरेगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू विश्वकर्मा जयंती व लोहार समाज वधु…

Read More

MSME PCI च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती I Shibu Rajan

नवी दिल्ली – MSME PCI अर्थात एमएसएमई प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारत सरकार शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक युवाला आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या गरजूंना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगाशी जोडण्याचे काम करत आहे. याच कौन्सिल च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या…

Read More

Ramdas Athawale I महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

  महू येथील भीम जन्मभूमी स्मारकाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली भेट रायगड (धम्मशील सावंत )- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करून देशभर पोहोचविण्याचे काम मी करीत आहे. देशभरात राष्ट्रीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष मजबूत राजकीय मान्यताप्राप्त पक्ष करण्याचा आपला निर्धार आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष साकार करणे हीच डॉ बाबासाहेब…

Read More