Narendra Modi 3.0 I विकसित भारत बनवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पूर्ण करतील. रमेश तवरकर ( सभापती गोवा)

गोवा लोकशासन प्रतिनिधी सविस्तर वृत्त…. देशाचे पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झाले, दिल्ली येथे मोठ्या दिमाकात शपथविधीचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी गोव्यासारख्या छोट्या राज्यात निवडून आलेले श्रीपाद नाईक यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, गोव्याच्या सभापती रमेश तवरकर यांच्याशी लोकशासन प्रतिनिधीशी बातचीत करताना त्यांनी सांगितले की गोव्यासारख्या राज्याला तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळतंय याचा आम्हाला…

Read More

27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव नासिक येथे डॉ.प्रमोद तायडे यांची विद्यापीठाद्वारे चमू व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी

27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव नासिक येथे डॉ.प्रमोद तायडे यांची विद्यापीठाद्वारे चमू व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी मंगरूळपीर :विनोद डेरे स्थानिक श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रमोद रामकृष्ण तायडे यांची विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ.निलेश कडू यांच्या मार्गदर्शनात 27 व्या राष्ट्रीय युवा…

Read More

जिहे कटापूर पाणी योजने संदर्भात आंदोलनाची नोटंकी करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर चर्चा करावी – आमदार जयकुमार गोरे

जिहे कटापूर पाणी योजने संदर्भात आंदोलनाची नोटंकी करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर चर्चा करावी – आमदार जयकुमार गोरे   मिलिंदा पवार -लोकशासन न्युज सातारा जिहे कटापूर पाणी योजने संदर्भात आंदोलनाची नोटंकी करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर चर्चा करावी असे जाहीर आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे . वडूज तालुका खटाव येथील वडूज मधील पत्रकार…

Read More

Satara News I दीपक कदम यांना सैनिक शौर्य पुरस्कार

भारतीय सैन्य दलामध्ये 18 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत् झालेले सातारचे सुपुत्र हवालदार दीपक कदम यांचा सैनिक फेडरेशन चे वतीने पुष्पगुच्छ, शाल,व सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सैनिक फेडरेशन सातारा जिल्हाअध्यक्ष प्रशांत कदम व पदाधिकारी ,माजी सैनिक यांनी सन्मानित केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांची स्वागत रॅली सातारा येथील शहीद कर्नल संतोष…

Read More

Shahu Maharaj I लोककल्याणकारी राज्यकर्ते – राजर्षी शाहू महाराज

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख…

Read More

Shahu Maharaj I पालीवाला महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने आरक्षणाचे जनक,सामाजिक समतेचे प्रणेते , लोक कल्याणकारी राजा राजषीॅ छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी 

  रायगड (धम्मशील सावंत ) सुधागड एज्यूकेशन सोसायटीचे शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज याची जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी आय क्यू ये सी. चे समन्वयक डॉ. एम. ए. बडगुजर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, भागवत धर्माच्या झेंड्याखाली निरनिराळ्या जातीजमातींना एकत्र आणण्याचे महान कार्य…

Read More

Uddhav Thackeray : म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार ; शिवसैनिकांची जय्यत तयारी

म्हसळा- सुशील यादव रायगडचे खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्‍ला अशी ओळख असलेल्‍या श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने सेनेत मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले आहे.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे…

Read More

भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दिल्याने नवनीत राणा खूप खूशपण त्यांचा विजय रोखण्यासाठी त्यांच्याच महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत

सागर डोंगरे – अमरावती लोकेशन – अमरावती महाराष्ट्र अमरावतीचे विद्यमान खासदार आणि भाजपचे लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक त्यांच्याच पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या विरोधामुळे गोंधळाची आहे भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दिल्याने नवनीत राणा खूप खूश आहेत पण त्यांचा विजय रोखण्यासाठी त्यांच्याच महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत   महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून यंदाची लोकसभा…

Read More

Eid Al-Adha 2024 I कुर्बानीचा नवा अध्याय, बकरी ईद निमित्त आर्थिक कुर्बानी व रक्तदान, कुर्बानी देऊ स्व रक्ताची वारी ही जीवनदानाची

बकरी ईद विशेष   रायगड (धम्मशील सावंत ) ईस्लाम धर्मात उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. बकरी ईद” साजरी करीत असतानाच मानवता व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यात रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. त्याच बरोबर…

Read More

Kalyan Loksabha I कल्याण लोकसभेत विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्त्या जाहीर डोंबिवली : कल्याण लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने या निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवा मुंब्रा विधानसभेचे निरीक्षक म्हणून योगेश जानकर, डोंबिवली विधानसभा निरीक्षक म्हणून हेमंत पवार, कल्याण ग्रामीण विधानसभेचे…

Read More