Shivswarajya Din I वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा

  कुलदीप मोहिते कराड कराड (दि. 7 जून प्रतिनिधी): श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराडचे, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे शिवस्वराज्य दिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.   सकाळी 8.00 वाजता शिवतीर्थ कराड येथून शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली. महाविद्यालयामध्ये शिवज्योतीचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन अरुण पाटील (काका) विश्वस्त व सदस्य,…

Read More

NEET Exam 2024 I नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा

विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट: नाना पटोले विधानसभेचे जागावाटप मेरिटनुसार झाले तर मविआतील सर्व मित्र पक्षांना फायदाच   मुंबई, दि. १३ जून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर…

Read More

Devendra Fadnavis I वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ: देवेंद्र फडणवीस

  मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ   मुंबई, दि. 7 : ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात…

Read More

Ajit Pawar I 100 जणांना रोजगार देणारे कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

साई सहारा रेस्टोरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अपघातग्रस्तांची मदत आणि जनसेवेचे काम कौतुकास्पद – खासदार सुनील तटकरे उपस्थित मान्यवरांकडून हि कल्पेश ठाकूर यांचे कौतुक रायगड – दि : धम्मशील सावंत मुंबई गोवा महामार्ग तयार होत असताना अनेक अडचणी आल्या महामार्गमंत्री ना.नितीन गडकरी यांच्या जवळही अनेक वेळा चर्चा करण्यात आल्या. या दरम्यान…

Read More

Ramdas Athawale I महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

  महू येथील भीम जन्मभूमी स्मारकाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली भेट रायगड (धम्मशील सावंत )- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करून देशभर पोहोचविण्याचे काम मी करीत आहे. देशभरात राष्ट्रीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष मजबूत राजकीय मान्यताप्राप्त पक्ष करण्याचा आपला निर्धार आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष साकार करणे हीच डॉ बाबासाहेब…

Read More

कारंजा शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवण्याची मागणी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात महावितरणला दिले निवेदन

कारंजा शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवण्याची मागणी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात महावितरणला दिले निवेदन प्रतिनिधी-कारंजा गत महिन्यात कारंजा शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,सध्या मुस्लिम समाज बांधवांचा रमजान उपवासाचा महिना सुरू असून कारंजा शहरातील विद्युत पुरवठा दिवसातुन अनेक…

Read More

कोरेगाव लोहार समाज बांधवांच स्वप्न साकार होणार

सकल लोहार समाज विकास मंच सातारा व कोरेगाव लोहार समाज संघटनेच्या संयुक्त प्रयत्नास यश कोरेगाव येथे प्रभु विश्वकर्मा भवन होणार कोरेगाव लोहार समाज बांधवांच स्वप्न साकार होणार सातारा मिलिंद लोहार-कार्यकारी संपादक लोकशासन न्यूज सकल लोहार समाज विकास मंच सातारा व कोरेगाव लोहार समाज संघटनेच्या संयुक्त प्रयत्नास यश प्राप्त झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने…

Read More

Pravin Darekar I खोट्या नरेटिव्हवर जिंकता येते हा फाजील आत्मविश्वास विरोधकांमध्ये निर्माण झालाय – प्रविण दरेकर

      मुंबई- राज्यात लोकसभा निवडणुकीत मविआला थोडे यश मिळाले त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या खोट्या नरेटिव्हवर आपल्याला जिंकता येते असा फाजील आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झालाय. त्याला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न कामाच्या माध्यमातून महायुती सरकारने केला आहे, असे टिकास्त्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी अर्थसंकल्पीय भाषणावेळी विरोधकांवर केले. तसेच…

Read More

रायगडात वंचित बहुजन आघाडीचा झंझावत, खारपाले, टाकाची वाडी, केळंबी येथील शेकडो ग्रामस्थांचा जाहीर पक्षप्रवेश

पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कणखर, अभ्यासू आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी हे वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वंचित बहुजन आघाडी सक्षम आणि बळकट होत आहे. वंचित बहुजन आघाडी युवा च्या वतीने पक्षप्रवेश व शाखेचे उद्घाटन खारपाले…

Read More

वन संरक्षकांकडून राजपाल पाटील यांचा सन्मान

  वन संरक्षकांकडून राजपाल पाटील यांचा सन्मान प्रशांत सकुंडे लोकशासन न्युज सातारा गणेशनगर:येथील फॉरेस्ट कॉलनी विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण सातारा. राजपाल गोविंदराव पाटील सर्वेक्षक यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविलेल्या बांबू लागवड योजनेसाठी माननीय मुख्य वन संरक्षक आर. एम. रामानुजन प्रादेशिक कोल्हापूर यांचे हस्ते देण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार…

Read More