Umbraj I वडगाव विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी प्रवीण कदम तर व्हॉइस चेअरमन पदी दिनकर शिलेवंत यांची निवड

  कुलदीप मोहिते वडगाव,( उंब्रज) वडगाव विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी ऍड विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेचे, युवा संघटक प्रवीण कदम व व्हाईस चेअरमन पदी दिनकर शिलेवंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.सदरची निवडणूक सौ थोरात सहाय्य्क उपनिबंधक कराड यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी सोसायटी चे सर्व संचालक सभासद ऍड विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेचे सर्व…

Read More

रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी किशन जावळे

    पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत )राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना ऐतिहासिक योजना आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री- माझी…

Read More

विकसित भारत बनवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पूर्ण करतील. रमेश तवरकर ( सभापती गोवा)

विकसित भारत बनवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पूर्ण करतील. रमेश तवरकर ( सभापती गोवा) गोवा लोकशासन विशेष प्रतिनिधी  पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झाले, दिल्ली येथे मोठ्या दिमाकात शपथविधीचा कार्यक्रम पार पाडला यावेळी गोव्यासारख्या छोट्या राज्यात निवडून आलेले श्रीपाद नाईक यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, गोव्याच्या सभापती रमेश तवरकर यांच्याशी लोकशासन प्रतिनिधीशी बातचीत करताना त्यांनी…

Read More

Dalit Panther I दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची तोडफोड करणाऱ्यांवर कार्यवाही करा, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची सभागृहात मागणी

    मुंबई/नागपूर (प्रवीण बागड़े)   दलित पँथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची समाजकंटकांनी तोडफोड केली होती. २८ जून रोजी घडलेल्या या घटनेच्या तक्रारीची नोंद अद्यापही घेण्यात आली नाही. प्रकरणी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज सभागृहात राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे…

Read More

Atul Save I झोपू योजनेतील घरे विकण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देणार –  मंत्री अतुल सावे

मुंबई दि ४- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार असून अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणारे ना- हरकत प्रमाणपत्रबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यास मंत्री अतुल…

Read More

Raigad Hapus Export I रायगडातील हापूसचा सातासमुद्रापार डंका

आखाती देश, युरोप, अमेरिकेत हापूस आंब्याला मोठी मागणी, आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केले समाधान परराज्यातील आंबा हापूसच्या नावाखाली विकल्याने कोकणातील हापूसची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बदनामी होतेय :- आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केली चिंता खराब हवामानाचा आंबा उत्पादनाला फटका, कोकणातील आंबा बागायतदार,शेतकरी संकटात रायगड (धम्मशील सावंत ) रायगडसह कोकणच्या हापूस आंब्याच्या चवीचा मोह…

Read More

ग्रेगोरियन पब्लिक स्कूल येथील कु.आर्या बडे सीबीएसई दहावी बोर्डात प्रथम

  पाली :  बेणसे दि. (धम्मशील सावंत ) सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीची निकाल दि १३ मे रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये ग्रेगोरियन पब्लिक स्कूल किल्ले ता.रोहा जिल्हा.रायगडची विद्यार्थ्यींनी कु.आर्या सुनिल बडे हिने ९७%गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर कुमरी शर्वी अरेकर हिने ९५%गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तृतीय क्रमांक कु.प्रिशा जैन हिने ९४.६% पटकावला…

Read More

Unseasonal Rain I पक्षांचा आश्रय हरपला, अवकाळी वादळी पावसामुळे पक्षांची वाताहत

घरट्यांना बाधा मात्र खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता रायगड (धम्मशील सावंत )वादळी अवकाळी पावसाचा फटका येथील पक्षांना सुद्धा बसला आहे. येथील पक्षी अभ्यासक व निरीक्षकांनी याबाबत नोंदी घेतल्या आहेत. अनेक पक्षांची घरटी व अंडी पडली आहेत. तर घरटे बांधण्यास बाधा आली आहे. मात्र पक्षांना खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता निर्माण झाली आहे.     माणगाव…

Read More

Government Scholarship I मुंबई विद्यापीठातील बहुतेक महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून घेत आहेत संपूर्ण शुल्क 

  कुलगुरू मात्र बघ्याच्या भूमिकेत सामाजिक न्याय विभागालाही पडला विसर, बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक   रायगड – (धम्मशील सावंत)मुंबई विद्यापीठांतर्गत येणारे जवळपास सर्वच महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून संपूर्ण प्रवेश शुल्क घेत असल्याचे चित्र यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिये वेळी दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबद्दल काही सोयरसुतक राहिलेले नाही, त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असून महाराष्ट्र शासनाचा सामाजिक…

Read More
ECI

Loksabha Election 2024 – लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : देशभरात सात टप्प्यात होणार मतदान

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये…

Read More