शनिवारी उदगीर येथे काँगेस नेत्या प्रियंका गांधींची सभा

लातूर : प्रतिनिधी लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियंका गांधी यांची शनिवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभांना देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत…

Read More

Monsoon Assembly Session 2024 I राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद

  असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ घोषित पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचे अर्थसाह्य ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये…

Read More

Maharashtra Congress I महाभ्रष्ट भाजप सरकारविरोधात २१ जून रोजी काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन

  महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी आंदोलन मुंबई, दि. १९ जून राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष शुक्रवार दिनांक २१ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.००…

Read More

मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा

मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा   मंगरूळपीर (vinod dere) मंगरूळपीर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ दिनांक 31 जानेवारी 2024 बुधवार रोजी पत्रकार बांधवांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुकनायक पक्षिकाच्या 104 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यांत आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जी एंम हुसेन पत्रकार हे होते .तर…

Read More

सातारा, ‘मंथन’ परीक्षेत राघव यादव, अरोही कदम राज्यात पाचवा.

चाफळ : वार्ताहर कुलदीप मोहिते ‘मंन’ राज्य एकूण सामान्य ज्ञानार्थ ‘ओंकार क्लासेस’ राघव यादव या १५०पैकी १४२ गुण शोधत समस्याच्या वर्गातून खाली पाचवाचा मान पटकावला आहे. तर मानेवाडी मैदानाची आति हि सुधाही पाचवा क्रमांक पटकावला ‘ओंकार क्लासेस’ चे संचालक उमेश सुतार आणि शिक्षक श्रीधर यादव यांनी मार्गदर्शन केले. ‘मंन’ ज्ञान सामान्य लोकांसाठी सुमारे चाफळ केंद्रातून…

Read More

कै. वसंतराव हिंदुराव बडेकर यांचे दुःखद निधन

कै. वसंतराव हिंदुराव बडेकर यांचे दुःखद निधन कै. वसंतराव हिंदुराव बडेकर राहणार सदर बाजार सातारा मुळगाव मुक्काम पोस्ट गुढे तालुका पाटण जिल्हा सातारा हे महसूल विभागात तलाठी त्यानंतर मंडलाधिकारी म्हणून कार्यरत होते नोकरीतील सेवाकाळ हा पूर्णपणे सातारा जिल्ह्यातच गेला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या ७७ व्या वर्षी दिनांक १८/०५/२०२४ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजता दुःखद निधन झाले ….

Read More

Unseasonal Rain I पक्षांचा आश्रय हरपला, अवकाळी वादळी पावसामुळे पक्षांची वाताहत

घरट्यांना बाधा मात्र खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता रायगड (धम्मशील सावंत )वादळी अवकाळी पावसाचा फटका येथील पक्षांना सुद्धा बसला आहे. येथील पक्षी अभ्यासक व निरीक्षकांनी याबाबत नोंदी घेतल्या आहेत. अनेक पक्षांची घरटी व अंडी पडली आहेत. तर घरटे बांधण्यास बाधा आली आहे. मात्र पक्षांना खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता निर्माण झाली आहे.     माणगाव…

Read More

Pali, Raigad I गोवंश कत्तल करून गोमांस वाहतूक करणाऱ्यांना पाली पोलिसांनी पकडले

6 जण ताब्यात एक फरार,पाच लाखांचा मुद्देमाल जप्त   रायगड (धम्मशील सावंत ) गोवंश जातीच्या कत्तल करून गोमांस वाहतूक करणाऱ्यांना पाली पोलिसांनी मंगळवारी (ता. 18) उन्हेरे फाटा येथे पकडले आहे. बुधवारी (ता. 19) पाली पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सात पैकी 6 जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. या…

Read More

Umbraj I वडगाव विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी प्रवीण कदम तर व्हॉइस चेअरमन पदी दिनकर शिलेवंत यांची निवड

  कुलदीप मोहिते वडगाव,( उंब्रज) वडगाव विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी ऍड विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेचे, युवा संघटक प्रवीण कदम व व्हाईस चेअरमन पदी दिनकर शिलेवंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.सदरची निवडणूक सौ थोरात सहाय्य्क उपनिबंधक कराड यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी सोसायटी चे सर्व संचालक सभासद ऍड विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेचे सर्व…

Read More

Eco friendly lifestyle I पर्यावरणस्नेही जीवनशैली, केळीच्या झाडापासून बनवले दोर डस्टबिन बॅगला राखेचा पर्याय

  पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) अलिबाग तालुक्यातील चौल येथील शैलेश राईलकर पर्यावरण स्नेही (इकोफ्रेंडली) जीवन पद्धती जगत आहेत. त्यांनी प्रयोग व शोध याद्वारे विविध इकोफ्रेंडली वस्तू तयार केल्या आहेत. तसेच प्लास्टिकला पर्याय दिला आहे. नुकतेच त्यांनी केळीच्या झाडापासून दोर बनवले आहेत. तसेच डस्टबिन बॅगला राखेचा पर्याय देऊन जणू राखाडीची डास्टबिन बॅग बनवली आहे….

Read More