जाहिरातीचे बोर्ड हटवले विद्यानगर कराड येथील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास……

जाहिरातीचे बोर्ड हटवले विद्यानगर कराड येथील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास……   मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश कुलदीप मोहिते कराड   . कराड तालुक्यातील विद्यानगर परिसरात बोगस अकॅडमी प्रकरणी प्रसार माध्यमांनी व सामाजिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत….

Read More

chamundi explosives I नागपूरमधील चामुंडी कंपनीतील स्फोटाची सखोल चौकशी करा, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत द्या: नाना गावंडे

नागपूर अमरावती रोडवरील धामणालिंगा परिसरातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट होऊन ६ निरपराध कामगारांचा जीव गेल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. दारुगोळा बनवणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करून मृतांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत दिली पाहिजे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करुन प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे…

Read More

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा शरद पवार मित्राला देणार का साथ ..

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा शरद पवार मित्राला देणार का साथ ..? मिलिंद लोहार कार्यकारी संपादक लोकशासन न्यूज सातारा साताऱ्यात आज चाणक्याचे आगमन झाल्याने भल्या भल्यांना घाम फुटला असावा कारण तसेच आहे लोकसभा निवडणूक चाचपणी मात्र साठ वर्षाच्या जिवाभावाची मैत्रीची चर्चा देखील साताऱ्यात सुरू आहे महाविद्यालयीन चळवळ ते आत्ताचा बंड यामध्ये जवळचे परके होणे…

Read More

सुरुर येथे यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

वाई:येथील सुरुर येथे यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखविणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे त्रिवार सत्य आहे. श्री शिवाजी विद्यालय सुरुर या शाळेत ,…

Read More

Dr. Babasaheb Ambedkar I जग बदलणारा बापमाणूस’ भव्य लेखी स्पर्धेत १०० स्पर्धकांतून सचिन केदारे अव्वल

दहा हजारांचे रोख पारितोषिक देऊन सचिन केदारेंचा गौरव, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ढोकशेतच्या समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम रायगड (धम्मशील सावंत ) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सुधागड मधील ढोकशेत येथील समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी ‘जग…

Read More

muharram 2024 I इमाम हुसेनची दु:खद घटना म्हणजेच मोहर्रम

    मोहरम महिना मुस्लिमांसाठी धार्मिक आणि ऐतिहासिक दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत. तर इस्लामिक कॅलेंडरचा हा पहिला महिना आहे, इमाम हुसेनने जुलमी शासक यझिदच्या अधीन होण्यास नकार दिल्याने शेवटी मृत्युला सामोर जावं लागलं. मोहरम प्रेषित मुहम्मद पैगंबरचा नातू हुसेन इब्न अली यांच्या मृत्यूचे स्मरण करतात, जो मोहरमच्या दहाव्या दिवशी करबलाच्या लढाईत क्रूरपणे शहीद झाला होता,…

Read More

Chhagan Bhujbal I भारतमाला परियोजनेअंतर्गत येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरी करणास मंजुरी द्या – मंत्री छगन भुजबळ

  भारतमाला परियोजनेअंतर्गत येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी द्या मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी नाशिक – भारतमाला परियोजनेअंतर्गत येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरी करणास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…

Read More
Maharashtra Cultural Festival in Bhutan: Dasho Tshering Toge

भूतान मध्ये लवकरच महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन : दाशॊ छेरिंग तोबगे

मुंबई, १७ मार्च, :भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचे देखील भूतानमध्ये आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांनी येथे केले. आपल्या महाराष्ट्र भेटीचा सिलसिला सुरु झाला असून यानंतर देखील पुन्हा महाराष्ट्रात येऊ असे…

Read More

सातारा जिल्हा संरक्षण समितीमध्ये माजी सैनिक प्रशांत कदम यांची निवड

  सातारा जिल्हा संरक्षण समितीमध्ये माजी सैनिक प्रशांत कदम यांची निवड (कुलदीप मोहिते, कराड) सातारा, दि. २३ : संरक्षण समितीमध्ये माजी सैनिक प्रशांत कदम जिल्हाध्यक्ष सैनिक फेडरेशन यांची निवड झाली आहे.आज त्यांना निवडीचे पत्र मेजर आनंद पाथरकर सेना मेडल (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बोलतांना कदम म्हणाले की सातारा…

Read More

अंतरंग ललित लेखन पुस्तक सोहळा गोव्यात संपन्न होणार आहे.

लोकशासन प्रतिनिधी गोवा लेखिका समीक्षा शिरोडकर यांनी अंतरंग ललित लेखन पुस्तक प्रकाशित केले. ५ मे रोजी शिवस्मृती सोंडेकर हॉल साखळीवा येथे संपन्न होणार आहे. गोव्यातील सामाजिक समीकरण नागेश शेट शिरोडकर हे नुकतेच अंतरंग ललित लेखन पुस्तक तयार होणार आहे. समाजात सध्या सामाजिक सांस्कृतिक प्रश्नावरती असंतुलित लेखन त्यांनी लिखित स्वरुपात सामाजिक आहे. स्वत: सामाजिक प्रबोधन केले…

Read More