अनंत गीतेंचा मोदींवर जोरदार निशाणा

पाली बेणसे  धम्मशील सावंत रायगड लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघात गीतेंच्या सभांना जबरदस्त गर्दी दिसून येतंय. उल्काताई महाजन यांच्या सक्षम नेतृत्वात सर्वहारा जन आंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगड,मतदार जागृती मेळावा इंदापूर येथे घेण्यात आला.                यावेळी अनंत गिते म्हणाले…

Read More

NEET Exam 2024 I नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा

विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट: नाना पटोले विधानसभेचे जागावाटप मेरिटनुसार झाले तर मविआतील सर्व मित्र पक्षांना फायदाच   मुंबई, दि. १३ जून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर…

Read More

मुख्यमंत्री चषकात कोल्हापूरचा वरचष्मा, शिवमुद्रा कौलव संघास दुसरे विजेतेपद

मुख्यमंत्री चषकात कोल्हापूरचा वरचष्मा शिवमुद्रा कौलव संघास दुसरे विजेतेपद ( कुलदीप मोहिते कराड) कराड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनाच्या मान्यतेने येथे मुख्यमंत्री चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ७० किलो वजन गटात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवमुद्रा कौलव संघाने (shivmudra kaulav sangha)विजेतेपद पटकावले. ३५ किलो वजनगटा…

Read More

डिलिव्हरी बॉय’च्या (Delivery Boy Marathi Movie) ट्रेलर लाँचला साजरे झाले ‘डोहाळे जेवण’

  लोक शासन न्युज नेटवर्क ३१, जानेवारी : सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. हा शब्द जरी आपण आत्मसात केला असला तरी याची प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडत नाही. याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्यच करत नाहीत. याच संकल्पनेवर आधारित ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला…

Read More

Satara I म्हसळ्यात पाऊस आला अवकाळी; कुंभार व्यावसायिकांवर संकट आले भारी

शासनाकडे मदतीची मागणी ( सुशील यादव , म्हसळा ) बुधवार दिनांक १५ मे च्या मध्यरात्री आणि गुरुवार दिनांक १६ मे रोजी सायंकाळी म्हसळा शहर आणि परिसरात वादळ वारा आणि विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे म्हसळा शहरांतील कुंभार समाजातील कुंभारकलेच्या विक्रीच्या वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणांत नुकसान झाल्याचे समाजाच्या अध्यक्षा वासंती विठोबा म्हशीलकर आणि श्रीमती लता गजानन परबलकर…

Read More

मॉनिटरगिरी करण्यात नेणवली शाळा राज्यात सर्वोत्तम, जिल्ह्यात अव्वल

  रायगड (धम्मशील सावंत ) स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ या दुसऱ्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील टॉप 20 शाळांमध्ये सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेची निवड झाली आहे. ही शाळा रायगड जिल्ह्यात अव्वल आली आहे. अनेक स्वच्छता अभियान करून देखील परिसर अस्वच्छ दिसतात कारण कचऱ्याबाबत निष्काळजीपणाची सवय टिकून आहे. ही असामाजिक सवय…

Read More
Mumbai festival, Mumbai walk

Mumbai Festival I ‘मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’

  मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत सध्या ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत दि. २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’ चे गेट वे ऑफ इंडिया येथे रात्री ६ ते १० या वेळेत आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक…

Read More

कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका.

कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका. कराड सातारा प्रतिनिधी कुलदीप मोहिते विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचाराचा शुभारंभ होत आहे काही दिवसच शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना अडचणी येत आहेत त्यामुळे उमेदवारांची धावपळ होत आहे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जोरदार लढत होत…

Read More

Raigad I मुलं ज्या पाण्याने ‘शी’ सुद्धा धुवू देत नाहीत, ते पाणी आम्हाला प्यावे लागते

मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, उमटे धरण क्षेत्रातील नागरिकांचा तीव्र संताप रायगडच्या जनतेला सोसावे लागणारे पाण्याचे भीषण वास्तव आले समोर रायगड (धम्मशील सावंत) मुलं ज्या पाण्याने शी सुद्धा धुवू देत नाहीत, ते पाणी आम्हाला प्यावे लागते,मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, असा तीव्र संताप उमटे धरण क्षेत्रातील नागरिक व्यक्त करीत आहेत. रायगड…

Read More

Satara I गावच्या विकासासाठी छत्रपतींची ताकद ही कायम दादांच्या पाठीशी राहील – सुनील (तात्या)काटकर

  चाफळ :प्रतिनिधी श्रीकांत जाधव माजगाव ता. पाटण मधील ग्रामपंचायत समोरील चौकामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून काँक्रीटकरण कामाचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मा.श्री. सुनील तात्या काटकर यांच्या हस्ते आज संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी सुनील काटकर म्हणाले की, माजगाव या गावाने नेहमीच छत्रपतींची पाठराखण…

Read More