Head Masters I मुख्याध्यापक सुरेश गंगाराम अडसूळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

  प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सेवापुर्ती समारंभ संपन्न…..   पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत )रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांढरोली शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गंगाराम अडसुळे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व खालापूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झाला. मुख्याध्यापक सुरेश अडसुळे यांनी शिक्षण क्षेत्रातील 38 वर्ष सचोटीच्या सेवेनंतर ह्या सेवेतून निवृत्त…

Read More

Satara Waterfall I सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी, पोलीस ॲक्शन मोडमध्ये 36 हजाराचा दंड वसूल

    कुलदीप मोहिते सडावाघापूर पाटण   सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील पाटण तारळे रस्त्यावरील सडा वाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सडा वाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी ही संख्या वाढली असून सुट्टी दिवशी बहुसंख्य प्रमाणात पर्यटक सडा वाघापूरला हजेरी लावतात….

Read More

उंब्रज पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई.८६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

उंब्रज पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई.८६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.         उंब्रज कराड :प्रतिनिधी          कुलदीप मोहिते विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी उंब्रज पोलिसांचे पथक अलर्ट आहे. उंब्रज ते सासपडे या मार्गावर दि .३ नोव्हेंबर रोजी बेकायदा दारूसाठ्याची वाहतूक होत असल्याची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक…

Read More

Rajratna Ambedkar I देशात 2024 मध्ये सत्ता बदलली नाही, तर सिवील वॉर होईल – राजरत्न आंबेडकर 

अभ्यासक्रमात लहानपणापासून मनुस्मृती शिकवून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील- राजरत्न आंबेडकर 400 पारचा नारा, संविधान बदलण्यासाठी, हे कारस्थान 2014 पासून सुरु – राजरत्न आंबेडकर यांचा घणाघात पूर्वीच्या शिक्षणप्रणालीत आय ए एस , आयपीएस बाहेर पडायचे, आता आर एस एस चे कार्यकर्ते बाहेर पडतात- राजरत्न आंबेडकर भिम महोत्सवात राजरत्न आंबेडकर यांनी मांडले दिशादर्शक परखड विचार रायगड…

Read More

Bapusaheb Shelke I बापूसाहेब शेळके (पोलीस पाटील)यांचा वाढदिवस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ठरला एक पर्वणी 

  धावरवाडी (चौरे ) प्रतिनिधी श्रीकांत जाधव उन्हाळी सुट्ट्या संपल्या की जून महिन्यात शाळा सुरू होतात. त्याचबरोबर नव्याने वर्ग बदलले की वह्या,पुस्तके,दफ्तर अशा विविध समग्रिणा पालकांच्या खिशाला कात्री ही बसत असते. त्यातच सुगीच्या हंगामात शेतीच्या बी बियाणे, खते यासाठी ही शेतकरी वर्गाला सामोरे हे जावे लागत असते. त्याच बरोबर संसाराचा गाडा हाकताना मुलांचे शिक्षण हाही…

Read More

Nana Patole I राज्यात दररोज ४ शेतकरी आत्महत्या, भाजपाप्रणित शिंदे सरकार शेतकरी विरोधी – नाना पटोले

पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे बनवा: नाना पटोले पिकविम्यासाठी नोंद करावयाची महसूल विभागाची वेबसाईटच बंद राज्यात दररोज ४ शेतकरी आत्महत्या, भाजपाप्रणित शिंदे सरकार शेतकरी विरोधी ओबीसी विद्यार्थ्यांना ५ वर्षांपासून शिष्यवृत्ती नाही, मागावर्गीयांना देशोधडीला लावण्याचे महायुती सरकारचे पाप मुंबई, दि. ४ जुलै राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे…

Read More

Mumbai Rain Update I शाळा, कॉलेजला सुट्टी

  मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर   सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश   आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे- आवाहन भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा…

Read More

शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ? दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!

शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ? दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार! गणेश शिंगाडे गडचिरोली गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र जिल्ह्यातील खदानविरोधी आंदोलन, बळजबरी भूसंपादन, रेती तस्करी, पाचवी अनुसूची, पेसा – वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांने…

Read More

Satara, म्हसळा नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

म्हसळा : सुशील यादव १४ एप्रिल रोजी संपुर्ण देशभरात साजरी करण्यात येत असलेली महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवाचा संयुक्त सोहळा म्हसळा येथील नगर पंचायतीचे कंत्राटी कर्मचारी दरवर्षी मोठ्या थाटात साजरा करतात. सालाबाद प्रमाणे या वर्षी म्हसळा पंचायत समिती कार्यालय ते म्हसळा तालुका…

Read More

उदगीर – निलंगा मार्गावर कार – ट्रकचा अपघात; ४ ठार

देवणी : उदगीर-निलंगा राज्य मार्गावर असलेल्या धनेगावजवळ आज (दि. १०) दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातातील मृत मध्य प्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी कार (एमपी ०९ डीई ५२२७) वलांडीहून निलंग्याकडे जात होती. यावेळी समोरून…

Read More