Happy Holi

Holi 2024 – होळी म्हणजे वसंतोत्सव

प्राचीन भारतात होळीचा हा मनमोहक उत्सव वसंतोत्सवाच्या रुपाने साजरा होत असतो. वसंत ऋतुच्या आगमनाप्रसंगी निसर्गाने अधिकच साजश्रृंगार केलेला असतो. फुललेल्या फुलाला कोमलतेचा बहार आलेला असतो. झाडं पाना-फुलांनी नववधुगत बावरुन गेलेली असतात आणि पक्षाचं आकाशात झुलायचं स्वप्नही साकार झालेलं असतं. निसर्गाच्या तारुण्याचे हिरवेपण पाहून माणसाचं मन बहरुन आनंदून आलेलं असतं. वसंतोत्सव हा कालांतराने होळी दहनाच्या रुपाने…

Read More

यश राहूलदेव मनवर चे नवोदय विद्यालयासाठी सुयश  

यश राहूलदेव मनवर चे नवोदय विद्यालयासाठी सुयश     मंगरूळपीर = विनोद डेरे    आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ वयोवृध्द कार्यकर्ते व त्याकाळचे सदन शेतकरी विठ्ठलराव मनवर रा.जनुना बु॥ यांचे नातू, वंचीत आणी बहुजनांच्या विविध समस्यासाठी अहोरात्र झटणारे राहूलदेव मनवर यांचे चिरंजीव तसेच मराठी वातावरणात अतिशय परीश्रमाने विद्यार्थी घडविणारी अधिकारी पदांपर्यंत अनेक विद्यार्थी पोहचवणारी पंचशिल इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापीका…

Read More

Loksabha Electron I निवडणूक आणि प्रचार : राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मतदानामुळेच लोकशाही होणार सशक्त या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे राहायचे आहे, असा व्यक्ती स्त्री-पुरुष कोणीही कुठल्यातरी राजकीय पक्षाचा सदस्य असायला हवा अथवा अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो. जीवन जगत असताना…

Read More

Raigad I मुलं ज्या पाण्याने ‘शी’ सुद्धा धुवू देत नाहीत, ते पाणी आम्हाला प्यावे लागते

मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, उमटे धरण क्षेत्रातील नागरिकांचा तीव्र संताप रायगडच्या जनतेला सोसावे लागणारे पाण्याचे भीषण वास्तव आले समोर रायगड (धम्मशील सावंत) मुलं ज्या पाण्याने शी सुद्धा धुवू देत नाहीत, ते पाणी आम्हाला प्यावे लागते,मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, असा तीव्र संताप उमटे धरण क्षेत्रातील नागरिक व्यक्त करीत आहेत. रायगड…

Read More

Jagruti Foundation I जागृती फाऊंडेशन च्या तळोजा विभागीय सरचिणीस पदी कुवर पाटील यांची नियुक्ती

  रायगड/धम्मशील सावंत जागृती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून संस्थेच्या कामावर प्रभावित होत अनेक तरुण संस्थे मध्ये काम करण्यास इच्छुक असतात ,जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी नुकतीच पडघे येथील सामाजिक कामाची आवड असलेल्या होतकरू तरुण कुवर पाटील याची तळोजा विभागीय सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. जागृती फाऊंडेशन…

Read More

पंतप्रधानांचे स्वप्न साकार करणार : शिबू राजन

पंतप्रधानांचे स्वप्न साकार करणार : शिबू  राजन छ. संभाजीनगर : राज्यातील प्रत्येक तरूणाला तसेच महिलांना स्वत:च्या उद्योगातून सक्षम करून भारताला आर्थिक महासत्ता निर्माण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकार करणार, असा ठाम विश्वास एमएसएमई पीसीआय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिबू राजन यांनी आज येथे व्यक्त केला.सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग उभारणी तसेच विस्तारासाठी केंद्र सरकारमार्फत कार्यरत असलेल्या…

Read More
The truck overturned due to the steering locking of the truck

भंडारा : ट्रकचे स्टेरींग लॉक झाल्याने ट्रक उलटला

भंडारा, 16 मार्च : भंडारा जिल्हयाच्या तुमसर- बपेरा मार्गावरील रनेरा गावाजवळ माल वाहतूक करणारा ट्रक उलटला. हा ट्रक तुमसर वरून बालाघाटच्या दिशेने जात होता. अचानक ट्रकचे स्टेरींग लॉक झाले व ट्रक रोडच्या बाजूला उलटला. सुदैवाने समोरून कुठलीही वाहणे त्या वेळी येत नसल्याने मोठा अपघात टळला आहे. तर ट्रकच मोठं नुकसान झालं असुन कुठलीही जीवित हानी…

Read More

सातारा, ‘मंथन’ परीक्षेत राघव यादव, अरोही कदम राज्यात पाचवा.

चाफळ : वार्ताहर कुलदीप मोहिते ‘मंन’ राज्य एकूण सामान्य ज्ञानार्थ ‘ओंकार क्लासेस’ राघव यादव या १५०पैकी १४२ गुण शोधत समस्याच्या वर्गातून खाली पाचवाचा मान पटकावला आहे. तर मानेवाडी मैदानाची आति हि सुधाही पाचवा क्रमांक पटकावला ‘ओंकार क्लासेस’ चे संचालक उमेश सुतार आणि शिक्षक श्रीधर यादव यांनी मार्गदर्शन केले. ‘मंन’ ज्ञान सामान्य लोकांसाठी सुमारे चाफळ केंद्रातून…

Read More

Ramdas Athwale I रिपाइं नेते, केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांचे रायगडात जंगी स्वागत, रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा जल्लोष

पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळवणारे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे रायगडात जंगी स्वागत करण्यात आले. खालापूर टोल नाक्यावर रिपब्लीकन कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. सलग तिसऱ्यांदा केंद्रिय मंत्रीपद मिळवलेला आपला लाडका नेता मुंबई पुणे महामार्गावरील खालापूर…

Read More

खुनाचे सूत्रधार मोकाट,डॉ. दाभोलकर यांच्या खूनाच्या निकालाबाबत महाराष्ट्र अंनिसची निर्धार सभा

पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाच्या खटल्याचा निकाल नुकताच आला. मात्र त्या निकालाने सर्वच संवेदनशील नागरिक निराश झाले. प्रत्यक्ष मारेकरी असलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली याचे समाधान…

Read More