खुनाचे सूत्रधार मोकाट,डॉ. दाभोलकर यांच्या खूनाच्या निकालाबाबत महाराष्ट्र अंनिसची निर्धार सभा

पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाच्या खटल्याचा निकाल नुकताच आला. मात्र त्या निकालाने सर्वच संवेदनशील नागरिक निराश झाले. प्रत्यक्ष मारेकरी असलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली याचे समाधान…

Read More

Women’s Health I ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या डॉ. राजश्री दयानंद कटके लिखित “स्त्रियांचे आरोग्य – ” या पुस्तकाचे प्रकाशन

  रायगड (धम्मशील सावंत )ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राजश्री दयानंद कटके लिखित “स्त्रियांचे आरोग्य – ” या पुस्तकाचे प्रकाशन 12: जून रोजी विविध क्षेत्रातील प्रतिभावंत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेच्या आमदार भारती लव्हेकर, डॉ. तात्याराव…

Read More

कै. वसंतराव हिंदुराव बडेकर यांचे दुःखद निधन

कै. वसंतराव हिंदुराव बडेकर यांचे दुःखद निधन कै. वसंतराव हिंदुराव बडेकर राहणार सदर बाजार सातारा मुळगाव मुक्काम पोस्ट गुढे तालुका पाटण जिल्हा सातारा हे महसूल विभागात तलाठी त्यानंतर मंडलाधिकारी म्हणून कार्यरत होते नोकरीतील सेवाकाळ हा पूर्णपणे सातारा जिल्ह्यातच गेला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या ७७ व्या वर्षी दिनांक १८/०५/२०२४ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजता दुःखद निधन झाले ….

Read More

जुने सहकारी राजकीय युद्धात सेनापती बनून सामील, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अनिकेत तटकरे यांनी शेकापला डिवचले 

जुने सहकारी राजकीय युद्धात सेनापती बनून सामील, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अनिकेत तटकरे यांनी शेकापला डिवचले    मुरुड पाठोपाठ रोह्यात शेकापला सुरुंग, नंदू म्हात्रे, लक्ष्मण महाले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल    मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांनी केले पक्षात जोरदार स्वागत रायगड.(धम्मशील सावंत)…….ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाला राजकीय…

Read More

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : शेतकरी कामगार पक्ष नेते भाई रामदास जराते

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : शेतकरी कामगार पक्ष नेते भाई रामदास जराते प्रतिक्रिया….   गडचिरोली : येणाऱ्या निवडणुकीत जनतेला भूरळ पडावी अशी आकडेमोड असणारा आणि भांडवलदारांसाठी सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. ३ कोटी घरे, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, करोडपती दिदी, करात सवलती अशा विविध नावांनी जुन्याच असफल सुविधांची घोषणा या अर्थसंकल्पात केली गेली असून…

Read More

Mumbai Local Train I एका पावसाने उडवला मध्य रेल्वेचा बोजवारा

वाशिंद, खडवली आणि आटगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती गेली वाहून आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील माती…

Read More

Satara I संवेदनशील दृष्ट्या मानल्या जाणाऱ्या उंब्रज गावात समाजास काळिमा फासणारे कृत्य

उंब्रज:प्रतिनिधी कुलदीप मोहिते उंब्रज ता. कराड येथील गटारात स्त्री जातीचे पुर्ण वाढ झालेले अर्भक मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अमानवी कृत्याने उंब्रजमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांचा बाॅल गटारात गेल्याने ही घटना उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य ओळखून विजय सोनटक्के यांनी उंब्रज पोलिसांना संपर्क करून घटनेची…

Read More

मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा

मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा   मंगरूळपीर (vinod dere) मंगरूळपीर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ दिनांक 31 जानेवारी 2024 बुधवार रोजी पत्रकार बांधवांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुकनायक पक्षिकाच्या 104 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यांत आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जी एंम हुसेन पत्रकार हे होते .तर…

Read More

गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश

गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश गणेश शिंगाडे गडचिरोली    दिनांक २९/०३/२०२४ रोज शुक्रवार रात्री उशिरा एक विश्वासार्ह माहिती मिळाली की कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पो स्टे…

Read More

आवकळी पाऊसाचा जिल्ह्यातील १६९ गावांना तडाखा

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पडणा-या बेमोसमी पावसाचा ८८७ हेक्टरला फटका बसला आहे. यात सर्वाधिक ७७० हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याला मोठा फटका बसला, मोठे नूकसान झाले आहे. या बेमोसमी पावसामुळे १६९ गावांचा तडाखा बसला आहे. १ हजार ६०० पेक्षा जास्त शेतकरी यात बाधित झाले आहेत. या पावसामुळे शेतक-यांना कोट्यवधी रुपयांना…

Read More