जनता सहकारी बँक सातारा यांच्याकडून संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचा नोटरी भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार.

जनता सहकारी बँक सातारा यांच्याकडून संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचा नोटरी भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार. अपर्णा लोहार सातारा जनता सहकारी बँकेचे संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांची भारत सरकार नोटरी म्हणून निवड झाली . बँकेचे पॅनल प्रमुख व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे चेअरमन मा. विनोद कुलकर्णी साहेब यांच्या व बँकेचे चेअरमन मा अमोल मोहिते…

Read More

Satara I संवेदनशील दृष्ट्या मानल्या जाणाऱ्या उंब्रज गावात समाजास काळिमा फासणारे कृत्य

उंब्रज:प्रतिनिधी कुलदीप मोहिते उंब्रज ता. कराड येथील गटारात स्त्री जातीचे पुर्ण वाढ झालेले अर्भक मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अमानवी कृत्याने उंब्रजमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांचा बाॅल गटारात गेल्याने ही घटना उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य ओळखून विजय सोनटक्के यांनी उंब्रज पोलिसांना संपर्क करून घटनेची…

Read More

यश राहूलदेव मनवर चे नवोदय विद्यालयासाठी सुयश  

यश राहूलदेव मनवर चे नवोदय विद्यालयासाठी सुयश     मंगरूळपीर = विनोद डेरे    आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ वयोवृध्द कार्यकर्ते व त्याकाळचे सदन शेतकरी विठ्ठलराव मनवर रा.जनुना बु॥ यांचे नातू, वंचीत आणी बहुजनांच्या विविध समस्यासाठी अहोरात्र झटणारे राहूलदेव मनवर यांचे चिरंजीव तसेच मराठी वातावरणात अतिशय परीश्रमाने विद्यार्थी घडविणारी अधिकारी पदांपर्यंत अनेक विद्यार्थी पोहचवणारी पंचशिल इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापीका…

Read More

कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळ नैसर्गिक कलर व नैसर्गिक स्रोत वाचवण्यासाठी व पाणी बचत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये करते प्रबोधन

कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळ नैसर्गिक कलर व नैसर्गिक स्रोत वाचवण्यासाठी व पाणी बचत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये करते प्रबोधन कुलदीप मोहिते कराड सध्या रंगपंचमी निमित्त होणाऱ्या नदी प्रदूषणा बाबत कृष्णा बचाव चळवळीच्या माध्यमातून शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये नैसर्गिक स्त्रोत वाचवण्यासाठी प्रबोधन केले जात आहे …. .. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे काही…

Read More
Happy Holi

Holi 2024 – होळी म्हणजे वसंतोत्सव

प्राचीन भारतात होळीचा हा मनमोहक उत्सव वसंतोत्सवाच्या रुपाने साजरा होत असतो. वसंत ऋतुच्या आगमनाप्रसंगी निसर्गाने अधिकच साजश्रृंगार केलेला असतो. फुललेल्या फुलाला कोमलतेचा बहार आलेला असतो. झाडं पाना-फुलांनी नववधुगत बावरुन गेलेली असतात आणि पक्षाचं आकाशात झुलायचं स्वप्नही साकार झालेलं असतं. निसर्गाच्या तारुण्याचे हिरवेपण पाहून माणसाचं मन बहरुन आनंदून आलेलं असतं. वसंतोत्सव हा कालांतराने होळी दहनाच्या रुपाने…

Read More

Jagruti Foundation I जागृती फाऊंडेशन च्या तळोजा विभागीय सरचिणीस पदी कुवर पाटील यांची नियुक्ती

  रायगड/धम्मशील सावंत जागृती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून संस्थेच्या कामावर प्रभावित होत अनेक तरुण संस्थे मध्ये काम करण्यास इच्छुक असतात ,जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी नुकतीच पडघे येथील सामाजिक कामाची आवड असलेल्या होतकरू तरुण कुवर पाटील याची तळोजा विभागीय सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. जागृती फाऊंडेशन…

Read More
Best Gold Shops in Dubai

दुबई मधून भारतात Gold आणण्यासंदर्भात नवी नियमावली | UAE-INDIA GOLD LIMIT ALL DETAILS

जगात सध्या सर्वात मौल्यवान धातू म्हणून सोनं (Gold) ओळखलं जातं. अगदी सुरूवातीपासूनच सोन्याच्या किमती या प्रत्येक देशागणिक वेगवेगळ्या असतात. मात्र, गोल्ड सिटी अशी ओळख असलेलं दुबई हे नेहमीच सोन्याची आवड असलेले आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे. दुबई दरवर्षी दक्षिण अफ्रिकेकडून (Gold South Africa) मोठ्या प्रमाणावर कच्च सोनं विकत घेऊन त्याला शुद्ध करून मोठ्या प्रमाणावर…

Read More

सातारा, ‘मंथन’ परीक्षेत राघव यादव, अरोही कदम राज्यात पाचवा.

चाफळ : वार्ताहर कुलदीप मोहिते ‘मंन’ राज्य एकूण सामान्य ज्ञानार्थ ‘ओंकार क्लासेस’ राघव यादव या १५०पैकी १४२ गुण शोधत समस्याच्या वर्गातून खाली पाचवाचा मान पटकावला आहे. तर मानेवाडी मैदानाची आति हि सुधाही पाचवा क्रमांक पटकावला ‘ओंकार क्लासेस’ चे संचालक उमेश सुतार आणि शिक्षक श्रीधर यादव यांनी मार्गदर्शन केले. ‘मंन’ ज्ञान सामान्य लोकांसाठी सुमारे चाफळ केंद्रातून…

Read More

Powai Lake I पवई तलाव भरुन वाहू लागला, १८९० मध्ये १२.५९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव

जसज तलाव भरुन वाहू लागला १८९० मध्ये १२.५९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येते बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक ०८.०७.२०२४) पहाटे ४:४५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे…

Read More

सम्राट गायकवाडची जेलमध्ये रवानगी खंडणी, ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा: मानसिक त्रास झालेल्‍यांनी तक्रार देण्याचे आवाहन

सम्राट गायकवाडची जेलमध्ये रवानगी चौथ्या स्तंभाने उघडला ‘तिसरा डोळा’.. खंडणी, ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा: मानसिक त्रास झालेल्‍यांनी तक्रार देण्याचे आवाहन सातारा -कुलदीप मोहिते २० ते २५ हजार रुपयांची खंडणी मागून ती न दिल्‍याने जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिल्‍याप्रकरणी सम्राट तुकाराम गायकवाड (सध्या रा.सदबझार, सातारा. मूळ रा.फलटण) याला पोलिसांनी अटक केली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर…

Read More