Dr. Babasaheb Ambedkar I जग बदलणारा बापमाणूस’ भव्य लेखी स्पर्धेत १०० स्पर्धकांतून सचिन केदारे अव्वल

दहा हजारांचे रोख पारितोषिक देऊन सचिन केदारेंचा गौरव, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ढोकशेतच्या समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम रायगड (धम्मशील सावंत ) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सुधागड मधील ढोकशेत येथील समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी ‘जग…

Read More

सौ. वेणूताई चव्हाण यांचे जीवनचरित्र महिलांसाठी आदर्श   – मा. डॉ. बाबुराव गुरव

लोकशासन न्युज नेटवर्कसौ. वेणूताई चव्हाण यांचे जीवनचरित्र महिलांसाठी आदर्श   – मा. डॉ. बाबुराव गुरव (कुलदीप मोहिते, कराड)कराड, : देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत यशवंतराव चव्हाण जे यशस्वी झाले त्यामध्ये वेणूताई चव्हाण (venutai chavan)यांचे योगदान महत्वाचे आहे. वेणूताई चव्हाण म्हणजे ममत्व, वात्सल्य, त्याग, आपलेपणा आणि सोज्वळता अशा सद्गुणांचा खळाळता झरा होत्या. त्यांच्या ठिकाणी देशप्रेम आणि स्वातंत्र्य…

Read More

Raigad Rain I रायगडात पावसाचे थैमान, सिव्हिल हॉस्पिटल च्या सर्जिकल वार्ड मध्ये पाणीच पाणी

  अलिबागचे मुख्य रस्ते बुडाले पाण्यात   रायगडात पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत   आनंद घ्या; पण जपून जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणी पोलीसबंदोबस्त तैणात; पर्यटनाचा आनंद घेताना सावधानता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन   रायगड (धम्मशील सावंत ) रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून सकाळपासून सर्वत्रच धुवांधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या…

Read More

Raigad I पाच्छापूर ते दर्यागाव रस्त्याची भयाण दुर्दशा

अपूर्ण कामामुळे ग्रामस्थांची ससेहोलपट, शेकडो पर्यटक, ग्रामस्थांची वाहने चिखलात फसली रस्त्याचे काम जलद पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ उपोषण व आंदोलन करणार तहसीलदारांना ग्रामस्थांचे निवेदन रायगड (धम्मशील सावंत ) सुधागड तालुक्यातील पाच्छापूर ते दर्यागाव या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यातच पाऊस पडल्यामुळे चिखल व राडारोडा झाला आहे. यातून ग्रामस्थांना, पर्यटकांना जिकरीचा प्रवास करावा लागत आहे….

Read More

मावळमध्ये बारणे, वाघेरेंना माधवी जोशीचे तगडे आव्हान. लोकसभा निवडणूक विकासाच्या कामावर लढवणार

रायगड(धम्मशील सावंत) देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. राज्यात इंडिया आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीतही प्रचंड रंगत आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी समाज सेविका माधवीताई नरेश जोशी यांना सुपूर्द करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास…

Read More
ECI

Loksabha Election 2024 – लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : देशभरात सात टप्प्यात होणार मतदान

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये…

Read More

डॉ. दाभोलकर यांच्या खूनाच्या निकालाबाबत महाराष्ट्र अंनिसची निर्धार सभा 

  पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाच्या खटल्याचा निकाल नुकताच आला. मात्र त्या निकालाने सर्वच संवेदनशील नागरिक निराश झाले. प्रत्यक्ष मारेकरी असलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली याचे…

Read More

Rakhi Karambe I नगरसेविका राखी करंबे यांच्या प्रयत्नाने एस.टी.सेवा फेरीत बदल,विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

  म्हसळा – सुशील यादव न्यू इंग्लिश स्कूल आणि अंजुमन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या वाशी हवेली,मजगाव, कांदळवाडा,निगडी,पाभरे या गावांतून अनेक विद्यार्थी म्हसळा येथे येतात.गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवासासाठी एस.टी.हाच एकमेव पर्याय आहे. परंतू एस.टी.बसच्या फेऱ्यांचा वेळ हा शाळेच्या वेळेनुसार नसल्याने त्यांची फार मोठी गैरसोय होत होती. सदरची बाब विद्यार्थी व पालकांनी नगरसेविका राखी करंबे आणि…

Read More

प्रशांत आनंदराव पोतेकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड

प्रशांत आनंदराव पोतेकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड नियुक्तीपत्र प्रदान करताना युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष श्री चिन्मय कुलकर्णी,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.धैर्यशील कदम,सातारा लोकसभा संयोजक श्री.सुनील काटकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखाताई माने प्रशांत सकुंडे -सातारा लोकशासन न्युज सातारा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सातारा जिल्हा नवनिर्वाचित कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान…

Read More

Raigad News I म्हसळयाचे प्रसिद्ध सिद्धी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांचे दुःखद निधन

  म्हसळा – सुशील यादव   रायगडाचे खासदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस म्हसळा उपशहराध्यक्ष चंद्रकांत कापरे यांचे दिनांक १४ जुन २०२४ रोजी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान हृदय विकाराचे तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.मनमिळावू आणि हसतमुख व्यक्तीमत्व असलेले प्रसिद्ध सिध्दी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांनी म्हसळा येथे हॉटेल व्यवसायात गरुड झेप घेत व्यवसाय…

Read More