Raigad District co-operative Bank I रायगड जिल्हा सहकारी बँकेची ६००० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल

    जून तिमाहीत पूर्ण केला ५७५० कोटींचा टप्पा   रायगड- धम्मशील सावंत   रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील पहिल्या तिमाहीचे आपल्या संपत्तिक स्तिथीचे आकडे जाहीर करताना मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच सातत्यपूर्ण घोडदौड सुरू ठेवली आहे जून २०२४ अखेर बँकेने ५७५० कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला असून बँक लवकरच ६००० कोटींचा टप्पा…

Read More

Raigad I रोह्यातील सांगडेमध्ये तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव

पत्रकार व संविधान प्रेमींचे व्याख्यान, ‘रंग माझ्या महाराष्ट्राचा’ ऑर्केस्ट्राचे आयोजन, तक्षशिला बौद्ध विकास संघाचा पुढाकार रायगड :धम्मशील सावंत रायगडच्या रोहा येथील तक्षशिला बौद्ध विकास संघ, सांगडे यांच्या वतीने तथागत बुद्ध आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २३ मे रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमाला…

Read More

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर !

    आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर ! उत्तर अमेरिकेतील ‘आंबेडकराईट असोसिएशनचा’ विशेष पुरस्कार प्रदान !   चिपळूण (संदेश पवार यांच्याकडून): दलित पॅंथरचे सहसंस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, जेष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कर्तृत्वावर दिनांक 25 मे 2024 रोजी जागतिक मोहर उमटविण्यात आली आहे. नॉर्थ…

Read More

भाजप हा सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष! :तेजसदादा जमदाडे

भाजप हा सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष! :तेजसदादा जमदाडे (कुलदीप मोहिते-सातारा) दि.१५.,उंब्रज : भाजप हा सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष आहे तुम्ही प्रामाणिकपणे काम करीत रहा भाजपासह माझी तुम्हाला कायम साथ राहिल, असा विश्वास कामगार मोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष तेजस्वीदादा जमदाडे यांनी आज येथे दिला. ‘गाव चलो अभियान’ अंतर्गत ते गावोगाव मतदारांशी संपर्क साधत होते ….

Read More

पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ संपन्न.

सातारा :-वडूज प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक  जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ दि. २१ एप्रिल रविवारी बापूजी साळुंखे सभागृह लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय हरीश पाटणे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ तसेच माननीय विनोद कुलकर्णी अध्यक्ष सातारा…

Read More

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र) यांची नियुक्ती

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र) यांची नियुक्ती  संध्या नारायणकर वैशाली नवले पुणे जिल्हा चेअरमन पदी नियुक्ति अमोल खवले यांची पुणे जिल्हा व्हाईस चेअरमन पदी नियुक्ती सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला जिल्ह्यामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र) राष्ट्रीय…

Read More

Mhasla Press Club I म्हसळा प्रेस क्लबचा पुढाकार, तालुक्यातील पाणी टंचाई बाबत प्रशासनाशी साधला संवाद

म्हसळा – सुशील यादव तालुक्यातील जनतेला पिण्याचे मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून जलजीवन योजने अंतर्गत शेकडो कोटी रुपये खर्च करूनही टंचाई पुर्व कालावधीत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्या नसल्याने नागरीकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. योजना कार्यान्वित करण्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि संबंधीत ठेकेदारांकडून नियोजनाचा अभाव आणि हलगर्जीपणा होत असल्याचे ग्रामस्थानी…

Read More

नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने दिली धडक, राजकीय घातपाताची शक्यता

  महाराष्ट्र काँग्रेचे  प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भीलेवाडा गावाजवळ अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून नाना पटोले थोडक्यात बचावले. नाना पटोले यांना सुरक्षा असताना सुद्धा असा अपघात घडल्याने उलट सुलट चर्चेला आता उधाण आले आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ….

Read More

Venutai Chavhan I सौ. वेणूताई चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

  कुलदीप मोहिते कराड कराड: (दि. 30 मे, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड  व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय सौ. वेणूताई चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त “स्व. यशवंतरावजी व सौ. वेणूताई चव्हाण: सहजीवनाचा आदर्श” या विषयावर शनिवार, दि. १ जून २०२४…

Read More

Saint Kabir I शोध कशा पायी। मी तुमच्या ठायी – महात्मा कबीर

मत ढुंढ मुझे रिवाजो में, मत ढुंढ मुझे नमाजो में, न मै व्रत में हॅू, न रमजान में | बस्स ! इंसानियत को जिंदा रख, क्योंकि मैं बसता हॅू इंसानो में || डॉ. बाबासाहेबांनी एकाही मराठी, हिंदू व मुस्लिम अशा कोणत्याही समकालीन संताचे नांव घेतले नाही, कारण संत कविच्या दैदिप्यमान मालिके मध्येही कोणीही संत बाबासाहेबांना…

Read More