महाशक्ती ऍग्रो सर्व्हिस दुसऱ्या कंपनीचा प्रॉडक्ट आपल्या नावाने विकतो रवि पाण्डेय -क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट औफिसर

महाशक्ती ऍग्रो सर्व्हिस   दुसऱ्या कंपनीचा प्रॉडक्ट आपल्या नावाने विकतो रवि पाण्डेय -क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट औफिसर  कंप्लेंट केल्यानंतर एग्रीकल्चर ऑफिसर  अमृतसागर यांचे कार्यवाही 40 सॅम्पल सापडले 03 सॅम्पल लॅबकडेे पाठवले सर्व झाल्यानंतर कार्यवाही होणार सांगली प्रतिनिधी क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमटेड ही एक किटनसाक दवा बनवणारी कंपनी आहे त्याचा ब्रँड नेम आहे ब्ल्यू कॉपर ५००…

Read More

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण   मिलिंदा पवार सातारा शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र घोषित करणे ,गाईसाठी राखीव अधिवास निर्माण करणे , महापुरुषांच्या स्मारकासाठी जाचकाठी कमी करणे देशातील मोघल सत्तेतील शहरांची ची नावे अजून अस्तित्वात आहेत शहरांची,…

Read More

Toll Naka I स्थानिक वाहनधारकांना टोल मधून मुक्ती द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार – संजय भोसले 

  कुलदीप मोहिते तासवडे (कराड)   तासवडे टोलनाक्यावर 10 कि.मी.अंतरातील स्थानिक वाहनधारकांना टोल आकारणी करण्यात येत असल्यामुळे; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कराड उत्तरचे तालुकाप्रमुख .संजय भोसले यांचे नेतृत्वाखाली टोल नाका प्रशासनाधिकारी सचिन देवकर यांना निवेदन देण्यात आले आहे   निवेदनामध्ये नमूद केले आहे की.. स्थानिक वाहनधारकांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे व पास कोणीही काढणार नाही…

Read More

उमटे धरणाचं पाणी तरुणाई पेटवणार

  रायगड :धम्मशील सावंत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील साचलेला गाळ काढून मुबलक प्रमाणात पिण्यायोग्य पाणी देऊन धरणाच्या बंधार्‍याची तात्काळ डागडुजी करणेबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसिलदार अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना सदर निवेदन दिले. सदरच्या निवेदनात उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995…

Read More

कराड मधील अनधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमी कारवाईच्या पिंजऱ्यात.

कराड मधील अनधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमी कारवाईच्या पिंजऱ्यात.   अनधिकृत शिक्षण संस्थेवर कारवाईची पालकांकडून मागणी   कुलदीप मोहिते कराड   शिक्षणाचे महत्त्व समाजात वाढत असले तरी त्याचा फायदा घेत अनेक बोगस शिक्षण संस्था, अकॅडमी उदयाला येऊन शिक्षणाचे बाजारीकरण सध्या होत आहे . त्यामुळे स्पर्धेच्या युगात पुढील पिढी घडवण्यास खीळ बसेल,, विद्यापीठ कायद्यात अनेक उणिवा…

Read More

People’s Education Society I पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७९ वा वर्धापन दिन साजरा

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ०८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही गरीब पण कष्टकरी, होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचण्यासाठी उभारण्यात आली होती. या शिक्षण संस्थेतून अनेक दिग्गज आज रोजी विविध क्षेत्रात व जगभरात नावाजलेले आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यालय ‘आनंद भवन’ फोर्ट मुंबई येथे असून, संस्थेचे पहिले महाविद्यालय…

Read More

Eid Al-Adha 2024 I कुर्बानीचा नवा अध्याय, बकरी ईद निमित्त आर्थिक कुर्बानी व रक्तदान, कुर्बानी देऊ स्व रक्ताची वारी ही जीवनदानाची

बकरी ईद विशेष   रायगड (धम्मशील सावंत ) ईस्लाम धर्मात उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. बकरी ईद” साजरी करीत असतानाच मानवता व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यात रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. त्याच बरोबर…

Read More

Hair Treatment I केसांच्या समस्यांवर AI तंत्रज्ञानावर आधारित उपचार

डॉ. बत्राजद्वारे साउथ कोरियातील एआय हेअर प्रो डायग्नोस्टिक टूल भारतात सादर मुंबई : होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असणाऱ्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने रुग्णांसाठी केसांच्या समस्यांवरील उपचारांचे अधिक वेगवान, प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांनुसार आणि अचूकपणे मोजता येण्याजोगे परिणाम प्राप्त करण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित साउथ कोरियातील एआय हेअर प्रो डायग्नोस्टिक टूल भारतात सादर केले आहे. डॉ….

Read More

Satara News I अवैध ताडी विक्रेत्यांवर उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे यांची धडक कारवाई

    उंब्रज : प्रतिनिधी श्रीकांत जाधव दि. ११/0७/२०२४ रोजी पाली गावाच्या हद्दीमध्ये एका घराच्या आडोश्याला आरोपी सुनिल रमेश यादव वय वर्ष ३२ रा. सध्या उंब्रज मुळ गाव जुने एसटी स्टँड पाटण ता. पाटण जि .सातारा हा विनापरवाना अवैध्य रित्या ताडी विकत असल्याची माहिती उंब्रज पोलीस अधिकाऱ्यांना लागताच सदर ठिकाणी छापा टाकून त्याच्यावर कारवाई करण्यात…

Read More

Raigad I उमटे धरणातील गाळ काढण्याच्या संघर्षाला यश

नागरिकांच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार सामाजिक कार्यकर्ते अविनाश होळकर यांच्या हस्ते शुभारंभ रायगड (धम्मशील सावंत )रायगड जिल्ह्यातील उमटे धरण क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष सुरु आहे. उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील ४४ गावातील नागरिकांना दुषीत पाण्याचा पुरवठा होत होता. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या उदासीन…

Read More