मोदी सरकारच्या योजनांचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा: सौ.वैशाली ताई मांढरे (कुलदीप मोहिते, उंब्रज कराड)

मोदी सरकारच्या योजनांचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा: सौ.वैशाली ताई मांढरे (कुलदीप मोहिते, उंब्रज कराड) दि. १७ उंब्रज :चलो अभियान उंब्रज या ठिकाणी राबविण्यात आले. या अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते व पदाधिकारी यांनी भेट देऊन समाजातील असंघटित आणि मागास गोसावी समाजाची पडताळणी केली. गरीब कुटुंबाच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्याचे…

Read More

Anjali Tai Kamble I आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या अंजलीमाई कांबळे यांच्या निधनाने चळवळीची मोठी हानी- प्रा.आ.जोगेंद्र कवाडे

  आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या निवृत्त मुख्याध्यापिका अंजलीमाई कांबळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) बौद्धजन पंचायत समिती शाखा शिहू या शाखेचे सभासद तसेच बौद्धजन पंचायत रायगड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष आयु सीताराम कांबळे यांच्या सुविद्य पत्नी रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त…

Read More

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : शेतकरी कामगार पक्ष नेते भाई रामदास जराते

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : शेतकरी कामगार पक्ष नेते भाई रामदास जराते प्रतिक्रिया….   गडचिरोली : येणाऱ्या निवडणुकीत जनतेला भूरळ पडावी अशी आकडेमोड असणारा आणि भांडवलदारांसाठी सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. ३ कोटी घरे, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, करोडपती दिदी, करात सवलती अशा विविध नावांनी जुन्याच असफल सुविधांची घोषणा या अर्थसंकल्पात केली गेली असून…

Read More

Ramdas Athawale I आठवलेंची केंद्रीय मंत्री मंडळात हॅट्रिक, पनवेल RPI कडून रामदास आठवलेंचे जंगी स्वागत

  रायगड (धम्मशील सावंत ) रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा सामाजिक न्याय राज्य मंत्री पदी केंद्रात वर्णी लागल्याने रामदास आठवले पुणे दौऱ्यावर जात असताना त्यांचे पनवेल रि पा इं च्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पनवेल रिपाइं पनवेल शहर महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे, मंगेश धिवार, गौतम पाटेकर नेते सुमित मोरे .रिपाई…

Read More

Sarpanch Parishad I एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत स्थापित ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ व ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’ यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच ‘महाराष्ट्र राज्य – सरपंच – ग्रामसेवक परिषदे’ चे पुण्यात आयोजन

  सातारा :- मिलिंदा पवार सातारा येथे दि.13 जूलै 24 रोजी आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’ च्या अधिवेशनात राज्यातील पदाधिकाऱ्यांसमोर ‘महाराष्ट्र राज्य – सरपंच – ग्रामसेवक परिषदे’च्या संकल्पनेचे श्री. योगेश पाटील यांचे सादरीकरण. 01.ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांच्यात गावविकासासाठी सुसंवाद असणे गरजेचे आहे. सरपंच आणि ग्रामसेवक ही दोन ग्रामविकासाची…

Read More
पाली, वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिवा व मेणबत्ती भेट देताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी. (छाया:धम्मशील सावंत, पाली बेणसे )

Vanchit Bahujan Aghadi I सुधागड तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक

  वीज वितरण उपअभियंत्यांना निवेदन देऊन विचारला जाब मेणबत्ती व दिवा भेट कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा   पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) ऐन पावसाळ्यात सुधागड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु आहे. या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे सर्वसामान्य जनता व व्यावसायिक हैराण झाले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन सोमवारी (ता.8) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाली…

Read More

साई सहारा रेस्टोरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 

100 जणांना रोजगार देणारे कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार   साई सहारा रेस्टोरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  अपघातग्रस्तांची मदत आणि जनसेवेचे काम कौतुकास्पद – खासदार सुनील तटकरे  उपस्थित मान्यवरांकडून हि कल्पेश ठाकूर यांचे कौतुक    रायगड – दि : धम्मशील सावंत  मुंबई गोवा महामार्ग तयार…

Read More

Maharashtra Congress I विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत

  मुंबई, दि. ६ जुलै आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे…

Read More

Raigad I मुलं ज्या पाण्याने ‘शी’ सुद्धा धुवू देत नाहीत, ते पाणी आम्हाला प्यावे लागते

मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, उमटे धरण क्षेत्रातील नागरिकांचा तीव्र संताप रायगडच्या जनतेला सोसावे लागणारे पाण्याचे भीषण वास्तव आले समोर रायगड (धम्मशील सावंत) मुलं ज्या पाण्याने शी सुद्धा धुवू देत नाहीत, ते पाणी आम्हाला प्यावे लागते,मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, असा तीव्र संताप उमटे धरण क्षेत्रातील नागरिक व्यक्त करीत आहेत. रायगड…

Read More

MLA Nitin Raut I समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया संशयास्पद – डॉ. नितीन राऊत

  सभागृहात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले मुंबई/नागपूर (प्रवीण बागड़े) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य अंतर्गत राज्यभरात वसतिगृहे चालवली जातात. नागपूर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाअंतर्गत वसतिगृहांमधील ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया संशयास्पद आहे. प्रवेश प्रक्रियेत अधिकारी पारदर्शकता बाळगत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. वसतिगृहे ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हक्काची असून ती काही अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता नाही. समाजकल्याण…

Read More