Dikshabhumi I दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगचे काम तात्काळ थांबवावे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची सभागृहात मागणी

मुंबई / नागपूर नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग केली जात आहे. त्याला आंबेडकरी जनतेने विरोध केला असून त्या ठिकाणी मोर्चा काढला आहे. येथील कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी आज काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात केली.   धम्मचक्र…

Read More

जनता सहकारी बँक सातारा यांच्याकडून संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचा नोटरी भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार.

जनता सहकारी बँक सातारा यांच्याकडून संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचा नोटरी भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार. अपर्णा लोहार सातारा जनता सहकारी बँकेचे संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांची भारत सरकार नोटरी म्हणून निवड झाली . बँकेचे पॅनल प्रमुख व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे चेअरमन मा. विनोद कुलकर्णी साहेब यांच्या व बँकेचे चेअरमन मा अमोल मोहिते…

Read More

म्हसळा तालुक्यात आदिती महोत्सवाचे आयोजनcultural-festival-organised-by-aditi-tatkare-in-raigad

म्हसळा – सुशील यादव महिला व बालकांचा सर्वांगीण विकास हाच निर्धार घेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या प्रमुख उपस्थितीत सालाबाद प्रमाणे म्हसळा तालुक्यात बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी कन्या शाळा पटांगणात दुपारी ३.३० वाजता “आदिती महोत्सवाचे “आयोजन करण्यात आले आहे. (Aditi Festival)…

Read More

मावळमध्ये बारणे, वाघेरेंना माधवी जोशीचे तगडे आव्हान. लोकसभा निवडणूक विकासाच्या कामावर लढवणार

रायगड(धम्मशील सावंत) देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. राज्यात इंडिया आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीतही प्रचंड रंगत आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी समाज सेविका माधवीताई नरेश जोशी यांना सुपूर्द करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास…

Read More

World Milk Day I दुध सेवन ही अस्सल भारतीय संस्कृती – कुलगुरू डॉ. नितीन

माफसूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दुध प्या दिर्घायुषी व्हा !!! या दुध जागृती अभियानाचा शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन नागपुर : प्रतिनिधी : प्रविण बागडे दुध सेवन ही अस्सल भारतीय संस्कृती असून दुधाचे मानवी आरोग्याचे दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे आरोग्यदायी जिवन जगण्यासाठी प्रत्येकाने दुधाचे सेवन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान…

Read More

Jagruti Foundation I जागृती फाऊंडेशन च्या तळोजा विभागीय सरचिणीस पदी कुवर पाटील यांची नियुक्ती

  रायगड/धम्मशील सावंत जागृती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून संस्थेच्या कामावर प्रभावित होत अनेक तरुण संस्थे मध्ये काम करण्यास इच्छुक असतात ,जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी नुकतीच पडघे येथील सामाजिक कामाची आवड असलेल्या होतकरू तरुण कुवर पाटील याची तळोजा विभागीय सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. जागृती फाऊंडेशन…

Read More

बेरोजगारांनाच मालक बनवणार : प्रदिप मिश्रा सरकार

बेरोजगारांनाच मालक बनवणार : प्रदिप मिश्रा सरकार  २०४७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर बनवण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील : शिबु राजन मुंबई, दि. ११ (शुध्दोदन कठाडे) : राज्यातील बेरोजगार तरूणांना स्वत:चे उद्योग सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या एमएसएमई पिसीआय एमएसएमई (पिसीआय अर्थात, प्रमोशन काऊन्सील ऑफ इंडिया ) मार्फत लोन उपलब्ध करून देणार आणि त्यांनाच उद्योगाचा मालक…

Read More

Venutai Chavhan I सौ. वेणूताई चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

  कुलदीप मोहिते कराड कराड: (दि. 30 मे, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड  व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय सौ. वेणूताई चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त “स्व. यशवंतरावजी व सौ. वेणूताई चव्हाण: सहजीवनाचा आदर्श” या विषयावर शनिवार, दि. १ जून २०२४…

Read More

कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका.

कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका. कराड सातारा प्रतिनिधी कुलदीप मोहिते विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचाराचा शुभारंभ होत आहे काही दिवसच शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना अडचणी येत आहेत त्यामुळे उमेदवारांची धावपळ होत आहे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जोरदार लढत होत…

Read More

Eid Al-Adha 2024 I कुर्बानीचा नवा अध्याय, बकरी ईद निमित्त आर्थिक कुर्बानी व रक्तदान, कुर्बानी देऊ स्व रक्ताची वारी ही जीवनदानाची

बकरी ईद विशेष   रायगड (धम्मशील सावंत ) ईस्लाम धर्मात उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. बकरी ईद” साजरी करीत असतानाच मानवता व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यात रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. त्याच बरोबर…

Read More