आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई. तीन लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त 

आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई. तीन लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त    गणेश शिंगाडे गडचिरोली    आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढून कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्र गस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर…

Read More

शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ? दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!

शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ? दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार! गणेश शिंगाडे गडचिरोली गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र जिल्ह्यातील खदानविरोधी आंदोलन, बळजबरी भूसंपादन, रेती तस्करी, पाचवी अनुसूची, पेसा – वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांने…

Read More

उमटे धरणाचं पाणी तरुणाई पेटवणार

  रायगड :धम्मशील सावंत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील साचलेला गाळ काढून मुबलक प्रमाणात पिण्यायोग्य पाणी देऊन धरणाच्या बंधार्‍याची तात्काळ डागडुजी करणेबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसिलदार अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना सदर निवेदन दिले. सदरच्या निवेदनात उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995…

Read More

Karad I कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावात लालपरी दाखल

कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावात लालपरी दाखल कराड तालुका युवक काँग्रेस व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश, प्रसारमाध्यमांच्या बातमीची दखल.   कुलदीप मोहिते कराड कराड तालुक्यातील अनेक गावात बस सेवा बंद होती. कराड उत्तर मधील अनेक गावांना शहराकडे जाण्यासाठी खाजगी वाहतुकीचा उपयोग करावा लागत होता. त्यामुळे वेळ व त्रास विद्यार्थ्यांना होत होता. काही वेळा विद्यार्थ्यांना पायपीट करावी…

Read More

Ramdas Athvale I रिपाइं नेते रामदास आठवले तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री

  सुधागड आरपीआय कार्यकर्त्यांकडून पालीत फटाके व लाडू वाटून जल्लोष साजरा   रायगड (धम्मशील सावंत )रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात तिसऱ्यांदा स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच रामदास आठवले यांनी नुकतीच दिल्लीत मंत्रिपदाची शपत घेतली. याचा जल्लोष सुधागड तालुक्यातील पाली व अनेक गावात…

Read More

Health issues in Rainy Season I पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे आवाहन

  पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी…

Read More

प्रशांत आनंदराव पोतेकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड

प्रशांत आनंदराव पोतेकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड नियुक्तीपत्र प्रदान करताना युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष श्री चिन्मय कुलकर्णी,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.धैर्यशील कदम,सातारा लोकसभा संयोजक श्री.सुनील काटकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखाताई माने प्रशांत सकुंडे -सातारा लोकशासन न्युज सातारा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सातारा जिल्हा नवनिर्वाचित कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान…

Read More

Regency Group I अधिकाऱ्यांच्या संगनमताने सात हजार कोटींचा घोटाळा

  कल्याण मधील ६३ एकर जमीन बिल्डरच्या घशात ! महसूल विभागानं जमीन ताब्यात घावी एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करण्यात यावी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुंबई, दि. ११ : ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यातील मौजे म्हारळ येथे रिजन्सी निर्माण लिमिटेड गृहनिर्माण कंपनीने शासकीय जमीन अनाधिकृतपणे बिगरशेती केली. म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला हाताशी धरुन, गरीब…

Read More

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण   मिलिंदा पवार सातारा शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र घोषित करणे ,गाईसाठी राखीव अधिवास निर्माण करणे , महापुरुषांच्या स्मारकासाठी जाचकाठी कमी करणे देशातील मोघल सत्तेतील शहरांची ची नावे अजून अस्तित्वात आहेत शहरांची,…

Read More

चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे सादर

चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे सादर    गणेश शिंगाडे गडचिरोली    गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मौजा चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे दि.२८/०३/०२४ रोजी तिन्ही गावचे वन हक्क समितीच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत जगताप सर नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय चामोर्शी यांचेकडे सादर करण्यात आले….

Read More