नमो चषक 2024  भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

नमो चषक 2024  भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन       कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांचे नियोजन   कुलदीप मोहिते कराड   भारतीय जनता पार्टी कराड उत्तर यांच्या वतीने कोपर्डे तालुका कराड येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.    मा. संग्राम बापू घोरपडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले यावेळी सुरेश तात्या…

Read More

Health issues in Rainy Season I पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे आवाहन

  पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी…

Read More

NEET Exam 2024 I नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा

विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट: नाना पटोले विधानसभेचे जागावाटप मेरिटनुसार झाले तर मविआतील सर्व मित्र पक्षांना फायदाच   मुंबई, दि. १३ जून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर…

Read More

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर प्रशांत सकुंडे मेढा ता. जावली येथे मागील वर्षी म्हणजेच मे २०२३ मध्ये मुंबई वरुण मित्राच्या लग्नासाठी आलेल्या एका तरुणास ७ ते ८ संशयितांनी मारहाण केली होती , या प्रकरणातील तरुणास लाकडी दांडके व हाता पायाने ( लाथा बुक्क्यांनी ) मारल्याचे आरोप संशयित आरोपींवर होते , मारहाणीनंतर सदर जखमी इसमाचा…

Read More

Aantarbharati I केरळच्या सिंधू पणीकर (नवगिरे) यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार

  15 ऑगस्ट रोजी सन्मानपूर्वक वितरण   आंबाजोगाई- दर वर्षी 15 ऑगस्ट रोजी दिला जाणारा आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा केरळची कन्या सिंधू पुरुषोथमन पणीकर (नवगिरे) यांना दिला जाणार आहे. अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाईत वास्तव्य करणाऱ्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर टाकणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. श्रीमती सिंधू ह्या केरळच्या कोट्यायम जिल्ह्यातल्या. बी एस्सी नरसिंग करून…

Read More

Uddhav Thackeray : म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार ; शिवसैनिकांची जय्यत तयारी

म्हसळा- सुशील यादव रायगडचे खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्‍ला अशी ओळख असलेल्‍या श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने सेनेत मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले आहे.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे…

Read More

Rotary Club I डॉ. राजेंद्र अग्रवाल यांना रोटरीचे प्रतिष्ठित “सर्व्हिस अबॉव्ह सेल्फ “सन्मान प्रदान

  मुंबई – ज्येष्ठ रोटेरियन डॉ. राजेंद्र अग्रवाल यांना रोटरी इंटरनॅशनलच्या अत्यंत प्रतिष्ठित “सर्व्हिस अबॉव्ह सेल्फ “सन्मानाने गौरविण्यात आले आहे. संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “शुक्रिया “समारंभामध्ये डॉ. अग्रवाल यांना हा सन्मान रोटरी डिस्ट्रिक्ट-३१४१ चे गव्हर्नर अरुण भार्गव, नितीन मंगलदास व राजन दुआ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार फक्त असे निवडक १५०…

Read More

Jagruti Foundation I जागृती फाऊंडेशन च्या तळोजा विभागीय सरचिणीस पदी कुवर पाटील यांची नियुक्ती

  रायगड/धम्मशील सावंत जागृती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून संस्थेच्या कामावर प्रभावित होत अनेक तरुण संस्थे मध्ये काम करण्यास इच्छुक असतात ,जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी नुकतीच पडघे येथील सामाजिक कामाची आवड असलेल्या होतकरू तरुण कुवर पाटील याची तळोजा विभागीय सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. जागृती फाऊंडेशन…

Read More

साताऱ्याच्या शहीद शूरवीरांचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर ! प्रशांत कदम: जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा

लोकशासन न्यूज नेटवर्क साताऱ्याच्या शहीद शूरवीरांचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर ! प्रशांत कदम: जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा सातारा (कुलदीप मोहिते): सातारा जिल्ह्यातील शहीद शूरवीर जवानांचा मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाला विसर पडल्याची खंत प्रशांत कदम(prashant kadam) जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांनी लोकशासन न्यूज नेटवर्क बोलताना व्यक्त केली सैनिकी परंपरेचा सातारा जिल्हा राकट देशा, कणखर देशा,…

Read More

Dikshabhumi I दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगचे काम तात्काळ थांबवावे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची सभागृहात मागणी

मुंबई / नागपूर नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग केली जात आहे. त्याला आंबेडकरी जनतेने विरोध केला असून त्या ठिकाणी मोर्चा काढला आहे. येथील कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी आज काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात केली.   धम्मचक्र…

Read More