सुरुर येथे यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

वाई:येथील सुरुर येथे यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखविणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे त्रिवार सत्य आहे. श्री शिवाजी विद्यालय सुरुर या शाळेत ,…

Read More

Raigad News I म्हसळयाचे प्रसिद्ध सिद्धी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांचे दुःखद निधन

  म्हसळा – सुशील यादव   रायगडाचे खासदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस म्हसळा उपशहराध्यक्ष चंद्रकांत कापरे यांचे दिनांक १४ जुन २०२४ रोजी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान हृदय विकाराचे तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.मनमिळावू आणि हसतमुख व्यक्तीमत्व असलेले प्रसिद्ध सिध्दी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांनी म्हसळा येथे हॉटेल व्यवसायात गरुड झेप घेत व्यवसाय…

Read More

Raigad News I पावसाच्या तोंडावर आवंढे खांडपोली कामथेकरवाडी ग्रामस्थांची वाट खडतर

रस्त्याचे काम अपूर्ण, ग्रामस्थ, प्रवाशांचे हाल रायगड . (धम्मशील सावंत ) गेल्या काही महिन्यांपासून चालू असलेल्या सुधागड तालुक्यातील भेरव आवंढे कामथेकरवाडी रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. परिणामी पाऊस तोंडावर असताना रस्त्याचे काम मात्र धीम्या गतीने चालू आहे त्यामुळे यंदा येथील ग्रामस्थांना चिखलातून प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.          …

Read More

Medical Technologist Association : मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ रायगड चे २६ वे अधिवेशन गोव्यात

श्रीवर्धन : विजय गिरी मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ रायगड चे २६ वे अधिवेशन म्हसळा येथील प्रेरणा क्लिनिकल लॅब चे संचालक सुशील यादव यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव येथील सुप्रसिद्ध रिसॉर्ट हॉटेल लक्ष्मी एम्पायर येथे येत्या शनिवार दि. ०३/०२/२०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनात तब्बल १०० प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यादव यांनी आमच्या…

Read More

Hair Treatment I केसांच्या समस्यांवर AI तंत्रज्ञानावर आधारित उपचार

डॉ. बत्राजद्वारे साउथ कोरियातील एआय हेअर प्रो डायग्नोस्टिक टूल भारतात सादर मुंबई : होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असणाऱ्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने रुग्णांसाठी केसांच्या समस्यांवरील उपचारांचे अधिक वेगवान, प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांनुसार आणि अचूकपणे मोजता येण्याजोगे परिणाम प्राप्त करण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित साउथ कोरियातील एआय हेअर प्रो डायग्नोस्टिक टूल भारतात सादर केले आहे. डॉ….

Read More

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर प्रशांत सकुंडे मेढा ता. जावली येथे मागील वर्षी म्हणजेच मे २०२३ मध्ये मुंबई वरुण मित्राच्या लग्नासाठी आलेल्या एका तरुणास ७ ते ८ संशयितांनी मारहाण केली होती , या प्रकरणातील तरुणास लाकडी दांडके व हाता पायाने ( लाथा बुक्क्यांनी ) मारल्याचे आरोप संशयित आरोपींवर होते , मारहाणीनंतर सदर जखमी इसमाचा…

Read More

नमो चषक 2024  भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

नमो चषक 2024  भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन       कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांचे नियोजन   कुलदीप मोहिते कराड   भारतीय जनता पार्टी कराड उत्तर यांच्या वतीने कोपर्डे तालुका कराड येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.    मा. संग्राम बापू घोरपडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले यावेळी सुरेश तात्या…

Read More

कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका.

कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका. कराड सातारा प्रतिनिधी कुलदीप मोहिते विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचाराचा शुभारंभ होत आहे काही दिवसच शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना अडचणी येत आहेत त्यामुळे उमेदवारांची धावपळ होत आहे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जोरदार लढत होत…

Read More

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन पदी नियुक्ती

सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला कोकणामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- धम्मशील सावंत (रायगड जिल्हा चेअरमन) केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन पदी नियुक्ती   राष्ट्रीय मिल मजदूर संघ कॅम्पस मामा फाळके हॉल आंबेडकर रोड परेल भोईवाडा मुंबई या ठिकाणी एम एस एम इ पी सी आय…

Read More

Raigad Caves I सुधागडातील प्राचीन व ऐतिहासिक लेण्यांकडे प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी, व विद्रुपीकरण  ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज…, प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या लेण्या्, वास्तू ला इतिहास अभ्यासक व देश विदेशातील पर्यटकांची पसंती देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण रायगड (धम्मशील सावंत) सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. येथे ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेणींचा समूह आहे….

Read More