Government Scholarship I मुंबई विद्यापीठातील बहुतेक महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून घेत आहेत संपूर्ण शुल्क 

  कुलगुरू मात्र बघ्याच्या भूमिकेत सामाजिक न्याय विभागालाही पडला विसर, बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक   रायगड – (धम्मशील सावंत)मुंबई विद्यापीठांतर्गत येणारे जवळपास सर्वच महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून संपूर्ण प्रवेश शुल्क घेत असल्याचे चित्र यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिये वेळी दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबद्दल काही सोयरसुतक राहिलेले नाही, त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असून महाराष्ट्र शासनाचा सामाजिक…

Read More

Republic Day 2024 I रक्तविहिन क्रांतीने देश स्वातंत्र्य – प्रवीण बागडे

भारताला या ब्रिटीश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. या मागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभागआहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी…

Read More

भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दिल्याने नवनीत राणा खूप खूशपण त्यांचा विजय रोखण्यासाठी त्यांच्याच महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत

सागर डोंगरे – अमरावती लोकेशन – अमरावती महाराष्ट्र अमरावतीचे विद्यमान खासदार आणि भाजपचे लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक त्यांच्याच पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या विरोधामुळे गोंधळाची आहे भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दिल्याने नवनीत राणा खूप खूश आहेत पण त्यांचा विजय रोखण्यासाठी त्यांच्याच महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत   महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून यंदाची लोकसभा…

Read More

चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे सादर

चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे सादर    गणेश शिंगाडे गडचिरोली    गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मौजा चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे दि.२८/०३/०२४ रोजी तिन्ही गावचे वन हक्क समितीच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत जगताप सर नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय चामोर्शी यांचेकडे सादर करण्यात आले….

Read More

Raigad I सॉल्ट रेस्टॉरंट च्या मालकाची मनमानी, खालापूर तहसीलदारांच्या आदेशाला दाखविली केराची टोपली

दोन वृद्ध महिलांचे मालकी शेती वाचविण्यासाठी आमरण उपोषण सुरू 77 वर्षाच्या सुलोचना चव्हाण अन्यायाचा पाढा वाचताना ढसाढसा रडल्या जीव गेला तरी माघार नाही, आंदोलन कर्त्या वृद्ध महिलांचा इशारा रायगड (धम्मशील सावंत) ……. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंट चे मालक विरेन आहुजा या विकासकाच्या मनमानी कारभारा विरोध दोन वृद्ध शेतकरी महिलांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे….

Read More

रायगड जिल्ह्यात दिलासादायक पाऊस, 28 लघु प्रकल्पांपैकी 13 पूर्ण क्षमतेने भरले, जिल्ह्यातील नद्या धोका व इशारा पातळीच्या खाली I Raigad Rain Update

    रायगड.(धम्मशील सावंत)   रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांत पावसाचा जोर चांगला वाढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथून मिळालेल्या पावसाच्या अहवालानुसार गुरुवारी (ता. 11) पर्यंत जिल्ह्यात सरासरी 1091.36 मिमी पावसाची नोंद झाली आहे. येथील 28 लघु प्रकल्पांपैकी 13 लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गुरुवारी (ता. 11) जिल्ह्यातील सर्व नद्या या इशारा पातळी व…

Read More

सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन चे वतीने हवालदार सुनील घोलप यांचा सन्मान

सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन चे वतीने हवालदार सुनील घोलप यांचा सन्मान   कुलदीप मोहिते कराड   सोमवार दी.1/4/2024 रोजी कराड तालुक्यातील मौजे निगडी गावचे सुपुत्र हवालदार सुनील घोलप हे 20 वर्षे भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. यांचा सेवा निवृत्ती सन्मान सोहळा त्यांचे जन्मगावी मौजे निगडी तालुका कराड येथे संपन्न झाला. त्यांचा सन्मान सैनिक…

Read More

Uddhav Thackeray : म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार ; शिवसैनिकांची जय्यत तयारी

म्हसळा- सुशील यादव रायगडचे खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्‍ला अशी ओळख असलेल्‍या श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने सेनेत मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले आहे.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे…

Read More

Maharashtra Congress I विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत

  मुंबई, दि. ६ जुलै आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे…

Read More

Satara, म्हसळा नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

म्हसळा : सुशील यादव १४ एप्रिल रोजी संपुर्ण देशभरात साजरी करण्यात येत असलेली महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवाचा संयुक्त सोहळा म्हसळा येथील नगर पंचायतीचे कंत्राटी कर्मचारी दरवर्षी मोठ्या थाटात साजरा करतात. सालाबाद प्रमाणे या वर्षी म्हसळा पंचायत समिती कार्यालय ते म्हसळा तालुका…

Read More