श्रीमती सावित्री ताई जेधे यांचे दुःखद निधन

श्रीमती सावित्री ताई जेधे यांचे दुःखद निधन

 

उंब्रज दि 31 :- प्रतिनिधी

लिंगायत समाज उंब्रज मधील प्रवीण जेधे यांच्या मातोश्री श्रीमती सावित्री जेधे यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाले असून उद्या सकाळी उंब्रज येथे 9 वाजता माती आणि उत्तर कार्य हा विधी करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, श्रीमती सावित्री ताई यांना समस्त लिंगायत समाज उंब्रज यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही बसव चरणी प्रार्थना,त्यांच्या मागे 3 मुले आणि 2 मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *