केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन पदी नियुक्ती

सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला कोकणामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- धम्मशील सावंत (रायगड जिल्हा चेअरमन)

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन पदी नियुक्ती

 

राष्ट्रीय मिल मजदूर संघ कॅम्पस मामा फाळके हॉल आंबेडकर रोड परेल भोईवाडा मुंबई या ठिकाणी एम एस एम इ पी सी आय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या योजना वेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया करण्यात आली भारतीय अर्थव्यवस्था बळकटीसाठी कुटीर आणि मध्यम व्यवसाय सरकार द्वारा मोठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. एम एस एम इ पी सी आय यांच्यामार्फत देशातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी व तळागाळातील नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचण्यासाठी एम एस एम इ पी सी आय काम करत आहे स्वयं मध्यम उद्योग मंत्रालय यांच्याद्वारे msmepci हे सेक्टर ग्रामीण भागातील विकास कामांना मजबुती देण्यासाठी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या व इतर व्यवसायिकांच्या कोकणातील नागरिकांसाठी व महिलांसाठी मी सदैव तत्पर असेन

सरकारी योजना पोहोचण्यासाठी जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष व तेथील संपूर्ण टीम काम करणार आहे.मुंबई येथील कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे प्रदीप मिश्रा सरकार चेअरमन एम एस एम इ पी सी आय इंडिया शिबु राजन चेअरमन एम एस एम इ पी सी आय महाराष्ट्र अभिषेक मिश्रा डेप्युटी चेअरमन एम एस एम ई पी सी आय इंडिया यांच्या हस्ते सर्टिफिकेट व अपॉइंटमेंट लेटर देऊन धम्मशील सावंत (रायगड जिल्हा चेअरमन) यांचा सन्मान करण्यात आला.

 

मुंबई येथे झालेल्या कार्यशाळे वेळी आनंद गायकवाड व्हॉइस चेअरमन मुंबई/कोकण रिजन , मिलिंद लोहार सातारा जिल्हा चेअरमन अनुप ढम चेअरमन पश्चिम महाराष्ट्र श्री नाईकवडे, ,जय कराडे कोल्हापूर जिल्हा चेअरमन ,मिलिंदा पवार सातारा जिल्हा व्हाईस चेअरमन ,कुलदीप मोहिते सातारा जिल्हा व्हाईस चेअरमन .संध्या नारायणकर वैशाली नवले पुणे जिल्हा चेअरमन यांचे प्रमुख उपस्थिती होती

 

MSMEPCI चेअरमन प्रदीप मिश्रा सरकार यांच्या हस्ते चेअरमन रायगड जिल्हा धम्मशील सावंत यांना प्रशस्तीपत्र व अपॉइंटमेंट लेटर देताना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *