महाराष्ट्र
सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन चे वतीने हवालदार सुनील घोलप यांचा सन्मान
सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन चे वतीने हवालदार सुनील घोलप यांचा सन्मान कुलदीप मोहिते कराड सोमवार दी.1/4/2024 रोजी कराड तालुक्यातील मौजे निगडी गावचे सुपुत्र हवालदार सुनील घोलप हे 20 वर्षे भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. यांचा सेवा निवृत्ती सन्मान सोहळा त्यांचे जन्मगावी मौजे निगडी तालुका कराड येथे संपन्न झाला. त्यांचा सन्मान सैनिक…
Gadchiroli Police : आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई, 3 लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त
गणेश शिंगाडे गडचिरोली आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढून कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्र गस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर कडे जाणाऱ्या मौजा मुधोली चक नं.०१ येथील मेन रोडवर एका पांढऱ्या रंगाची महिन्द्रा बोलेरो कंपनीची…
चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे सादर
चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे सादर गणेश शिंगाडे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मौजा चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे दि.२८/०३/०२४ रोजी तिन्ही गावचे वन हक्क समितीच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत जगताप सर नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय चामोर्शी यांचेकडे सादर करण्यात आले….
Gadchiroli News : चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे सादर
गणेश शिंगाडे, गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मौजा चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे दि.२८/०३/०२४ रोजी तिन्ही गावचे वन हक्क समितीच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत जगताप सर नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय चामोर्शी यांचेकडे सादर करण्यात आले. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी ( वन हक्क मान्य) अधिनियम…
गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश
गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश गणेश शिंगाडे गडचिरोली दिनांक २९/०३/२०२४ रोज शुक्रवार रात्री उशिरा एक विश्वासार्ह माहिती मिळाली की कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पो स्टे…
शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ? दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!
शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ? दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार! गणेश शिंगाडे गडचिरोली गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र जिल्ह्यातील खदानविरोधी आंदोलन, बळजबरी भूसंपादन, रेती तस्करी, पाचवी अनुसूची, पेसा – वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांने…
होली के एक-दूसरे में मिले रंग हमें सिखाते हैं साथ मिलकर रहना – महेश बंसीधर अग्रवाल
होली के एक-दूसरे में मिले रंग हमें सिखाते हैं साथ मिलकर रहना – महेश बंसीधर अग्रवाल ठाणे। अच्छाई की बुराई पर जीत का प्रतीक पर्व होली सारे द्वेष भूल,संग मिलकर रहने की सीख देता है क्योंकि होली के रंग में सब रंग मिल जाते हैं और यही सामाजिक मेलजोल का द्योतक है। समाजहित का यह…
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबातप्रमाणे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबातप्रमाणे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार शिवजयंती निमित्त दिनांक २८ मार्च २०२४ रोजी किल्ले दुर्गराज रायगड ते म्हसळा मशालज्योत व पालखी सोहळा ,ताशाच्या गजरात,ढोल पथकात, वेशभूषा श्री.छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजीराजे, महाराणी येसूबाई व प्रमूख…
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा शरद पवार मित्राला देणार का साथ ..
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा शरद पवार मित्राला देणार का साथ ..? मिलिंद लोहार कार्यकारी संपादक लोकशासन न्यूज सातारा साताऱ्यात आज चाणक्याचे आगमन झाल्याने भल्या भल्यांना घाम फुटला असावा कारण तसेच आहे लोकसभा निवडणूक चाचपणी मात्र साठ वर्षाच्या जिवाभावाची मैत्रीची चर्चा देखील साताऱ्यात सुरू आहे महाविद्यालयीन चळवळ ते आत्ताचा बंड यामध्ये जवळचे परके होणे…
आंतरराष्ट्रीय काव्य स्पर्धेत कवी/लेखक प्रभाकर दुर्गेचा डंका
आंतरराष्ट्रीय काव्य स्पर्धेत कवी/लेखक प्रभाकर दुर्गेचा डंका गणेश शिंगाडे गडचिरोली कवी विजय वडवेराव आयोजित आंतर राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धा विषय भिडेवाडा बोलला (व्यथा देशातील मुलींच्या पहिल्या शाळेची) महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सन 1848 ला पुण्याच्या बुधवारपेठ येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. अशा स्त्री शिक्षणाच्या उगमस्थानाची, बहुजनाच्या ऐतिहासिक प्रेरणास्थळाची…