महाराष्ट्र
पोषण सुधारण्यासाठी सीएचएफ, इसकॉनची संयुक्त मोहीम, विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहार.
मुंबई : आरोग्य, शिक्षण, पोषण तत्त्वा, मानसिक अशा विविध स्थानिक कल्याण कार्ये उद्देशाने चाइल्ड हेल्प फाऊंडेशन यांनी इस्तकॉनच्या विद्यमाने उल्लेखासाठी ‘पालघरात पोषण’ हि मोहीम सुरू केली आहे. या मोहिमतर्गत धान्य मेवा आणि गूळ यांसारखे सुपरफूड सहवलेले पौष्टिक लाडू आणि बर्फी असा योग्य आहार आहार आहे. पालघरची पोषण सुधारण्यासाठी, सीएचएफ आणि इसकॉनच्या फूड फॉर चाइल्ड…
शनिवारी उदगीर येथे काँगेस नेत्या प्रियंका गांधींची सभा
लातूर : प्रतिनिधी लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियंका गांधी यांची शनिवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभांना देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत…
मावळमध्ये बारणे, वाघेरेंना माधवी जोशीचे तगडे आव्हान. लोकसभा निवडणूक विकासाच्या कामावर लढवणार
रायगड(धम्मशील सावंत) देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. राज्यात इंडिया आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीतही प्रचंड रंगत आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी समाज सेविका माधवीताई नरेश जोशी यांना सुपूर्द करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास…
अनंत गीतेंचा मोदींवर जोरदार निशाणा
पाली बेणसे धम्मशील सावंत रायगड लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघात गीतेंच्या सभांना जबरदस्त गर्दी दिसून येतंय. उल्काताई महाजन यांच्या सक्षम नेतृत्वात सर्वहारा जन आंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगड,मतदार जागृती मेळावा इंदापूर येथे घेण्यात आला. यावेळी अनंत गिते म्हणाले…
वाढत्या उष्णतेमुळे पशुधनाची काळजी घ्यावी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांचे आवाहन.
रायगड (धम्मशील सावंत) वाढत्या उन्हाच्या तापमान बरोबरच माणसांसोबत पशुपक्षी व पशुपालकांची वाताहत आहे. अशा प्रकारच्या सार्वजनिक पशुपालकांनी आपल्या पशुपशीची काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे पशूची भूक मंदातेव. शक्यतो थंड वातावरणात त्यांना चार टाकावा. म्हशी कातडीचा काळा रंग व घामग्रंथी कमी प्रमाणात उष्णतेचा त्रास त्यांना गाईवर जास्त होतो. त्यांची अधिक…
म्हसळा ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना सरकार मानवंदनेची परंपरा निरंतर – सुनील तटकरे
म्हसळा – घागडा भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि मनोकामना पूर्ण म्हैसळा ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराज यांच्या यात्रोत्सवात या वर्षात पासुन देण्यात आलेली शासकिय मानवंदनाची परंपरा या वर्षपूर्ती सिमित न राहाता शांती यांनी सुनिल तटकरे मानवंदना कार्यक्रमाचे स्वागत केले. मी निस्सी भक्त आहे.ग्राम दैवत धावीर महाराजांना राज्य अशी मानवंदनावी म्हैसळा ग्रामस्थ मंडळाची अपेक्षा होती….
पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ संपन्न.
सातारा :-वडूज प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ दि. २१ एप्रिल रविवारी बापूजी साळुंखे सभागृह लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय हरीश पाटणे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ तसेच माननीय विनोद कुलकर्णी अध्यक्ष सातारा…
शासन निर्णयानुसार ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना मिळणार पोलिसांकडून मानवंदना.
म्हसळा – प्रतिनिधी रायगड म्हसळा शहर आणि परिसरातील वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या,सर्वजाती धर्मांच्या नागरिकांत बंधुभाव वाढविणाऱ्या आणि गावागावांत शांतता व सुबत्तता राखणाऱ्या श्री. धाविरदेव महाराजांचा यात्रोत्सव सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या प्रसंगी श्री धावीर देव महाराजांना रायगड पोलिसांची मानवंदना देण्यासाठीचा शासन मंजुरी मिळाली असल्याने गतवर्षी साजरा…
केळोली येथे घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य जळून खाक.
पाटण : प्रतिनिधी श्रीकांत जाधव चाफळ परिसरातील खालची केळोली ता.पाटण येथे घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मोरे कुटुंबीयांचा संसार उगड्यावर पडला असून त्यांना मदतीची गरज आहे.याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या. माहितीनुसार,खालची केळोली येथील…
डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन
मुरूम: प्रतिनिधि डॉ. आंबेडकर मध्यवती जयंती उत्सव मंडळाच्या जिल्ह्याच्या स्तरिय उमेदवाराचे प्रतिभाता निकेतन आणि उच्च माध्यम. विदयाला करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मॅचा प्राचार्या रोड, उपमुख्या उल्पकहास गुरगुडे प्रा. व्याळेसर, प्रा. रामपुरे, प्रा. सूर्यवंशी, श्री. पडसलगेकर सर, प्रा.अंबर सर,पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांचे समवेत मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी होते. या चिन्ह परिक्षेसाठी २० पालनी…