Unseasonal Rain I पक्षांचा आश्रय हरपला, अवकाळी वादळी पावसामुळे पक्षांची वाताहत

घरट्यांना बाधा मात्र खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता रायगड (धम्मशील सावंत )वादळी अवकाळी पावसाचा फटका येथील पक्षांना सुद्धा बसला आहे. येथील पक्षी अभ्यासक व निरीक्षकांनी याबाबत नोंदी घेतल्या आहेत. अनेक पक्षांची घरटी व अंडी पडली आहेत. तर घरटे बांधण्यास बाधा आली आहे. मात्र पक्षांना खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता निर्माण झाली आहे.     माणगाव…

Read More

Dr. Babasaheb Ambedkar I जग बदलणारा बापमाणूस’ भव्य लेखी स्पर्धेत १०० स्पर्धकांतून सचिन केदारे अव्वल

दहा हजारांचे रोख पारितोषिक देऊन सचिन केदारेंचा गौरव, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ढोकशेतच्या समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम रायगड (धम्मशील सावंत ) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सुधागड मधील ढोकशेत येथील समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी ‘जग…

Read More

Raigad I मुलं ज्या पाण्याने ‘शी’ सुद्धा धुवू देत नाहीत, ते पाणी आम्हाला प्यावे लागते

मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, उमटे धरण क्षेत्रातील नागरिकांचा तीव्र संताप रायगडच्या जनतेला सोसावे लागणारे पाण्याचे भीषण वास्तव आले समोर रायगड (धम्मशील सावंत) मुलं ज्या पाण्याने शी सुद्धा धुवू देत नाहीत, ते पाणी आम्हाला प्यावे लागते,मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, असा तीव्र संताप उमटे धरण क्षेत्रातील नागरिक व्यक्त करीत आहेत. रायगड…

Read More

कै. वसंतराव हिंदुराव बडेकर यांचे दुःखद निधन

कै. वसंतराव हिंदुराव बडेकर यांचे दुःखद निधन कै. वसंतराव हिंदुराव बडेकर राहणार सदर बाजार सातारा मुळगाव मुक्काम पोस्ट गुढे तालुका पाटण जिल्हा सातारा हे महसूल विभागात तलाठी त्यानंतर मंडलाधिकारी म्हणून कार्यरत होते नोकरीतील सेवाकाळ हा पूर्णपणे सातारा जिल्ह्यातच गेला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या ७७ व्या वर्षी दिनांक १८/०५/२०२४ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजता दुःखद निधन झाले ….

Read More

Satara I म्हसळ्यात पाऊस आला अवकाळी; कुंभार व्यावसायिकांवर संकट आले भारी

शासनाकडे मदतीची मागणी ( सुशील यादव , म्हसळा ) बुधवार दिनांक १५ मे च्या मध्यरात्री आणि गुरुवार दिनांक १६ मे रोजी सायंकाळी म्हसळा शहर आणि परिसरात वादळ वारा आणि विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे म्हसळा शहरांतील कुंभार समाजातील कुंभारकलेच्या विक्रीच्या वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणांत नुकसान झाल्याचे समाजाच्या अध्यक्षा वासंती विठोबा म्हशीलकर आणि श्रीमती लता गजानन परबलकर…

Read More

डॉ. दाभोलकर यांच्या खूनाच्या निकालाबाबत महाराष्ट्र अंनिसची निर्धार सभा 

  पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाच्या खटल्याचा निकाल नुकताच आला. मात्र त्या निकालाने सर्वच संवेदनशील नागरिक निराश झाले. प्रत्यक्ष मारेकरी असलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली याचे…

Read More

मॉनिटरगिरी करण्यात नेणवली शाळा राज्यात सर्वोत्तम, जिल्ह्यात अव्वल

  रायगड (धम्मशील सावंत ) स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ या दुसऱ्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील टॉप 20 शाळांमध्ये सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेची निवड झाली आहे. ही शाळा रायगड जिल्ह्यात अव्वल आली आहे. अनेक स्वच्छता अभियान करून देखील परिसर अस्वच्छ दिसतात कारण कचऱ्याबाबत निष्काळजीपणाची सवय टिकून आहे. ही असामाजिक सवय…

Read More

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्यांना टोळीस अटक 

कुलदीप मोहिते उंब्रज लोकसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा पोलीस यंत्रणेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्रग्रस्त पेट्रोलिंग करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान तळबीड पोलीस ठाणे प्रभारी किरण भोसले, पोलीस कॉन्स्टेबल 893 विभूते, चालक पोलीस कॉन्स्टेबल 24 31 पाटील यांना दिनांक 16/05/2024 रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना उंब्रज गावच्या हद्दीमध्ये शिवडे…

Read More

Raigad I उमटे धरणातील गाळ काढण्याच्या संघर्षाला यश

नागरिकांच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार सामाजिक कार्यकर्ते अविनाश होळकर यांच्या हस्ते शुभारंभ रायगड (धम्मशील सावंत )रायगड जिल्ह्यातील उमटे धरण क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष सुरु आहे. उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील ४४ गावातील नागरिकांना दुषीत पाण्याचा पुरवठा होत होता. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या उदासीन…

Read More

Loksabha election I मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने काम करत आहे. मतदारांना मतदान करताना सोईचे जावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नावांची माहिती व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप व…

Read More