Atul Londhe on Devendra Fadanvis I राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही? : अतुल लोंढे

देवेंद्र फडणविसांच्या सत्ताकाळात महाराष्ट्र, राज्यातील जनता व कायद्याचे रक्षकही असुरक्षित मुंबई – महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. २०१४ पासून गृहमंत्रालय सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याला लाभलेले सर्वात निष्क्रीय व बेजबाबदार गृहमंत्री आहेत. पुण्यात दोन तरुणांना कारखाली चिरडून मारले जाते, जळगावातही तसाच प्रकार घडतो आणि आता कायद्याचे रक्षक असलेले तहसिलदार…

Read More

Ramkrishna Mission Mumbai I रामकृष्ण मिशन मुंबईच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण

शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते. त्यामुळे शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता व मानवतेची जोड देणे गरजेचे आहे, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबईने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावे, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संस्कारित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. मुंबईतील खार येथील रामकृष्ण मठ व मिशनच्या वर्षभर चाललेल्या शताब्दी…

Read More

Raigad Caves I सुधागडातील प्राचीन व ऐतिहासिक लेण्यांकडे प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी, व विद्रुपीकरण  ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज…, प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या लेण्या्, वास्तू ला इतिहास अभ्यासक व देश विदेशातील पर्यटकांची पसंती देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण रायगड (धम्मशील सावंत) सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. येथे ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेणींचा समूह आहे….

Read More

Riya Gaikwad I रिया विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहाराकडून सत्कार

लातूर-(विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र रस्ते विकास महांडळाचे चे उपाध्यक्ष/ महाव्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड,लातूर चे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ ॲडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी आणि उद्योजक विजयकुमार बळीराम गायकवाड यांची सुपुत्री रिया विजयकुमार गायकवाड यांची बफेलो यूनिवर्सिटी ऑनर्स स्टूडेंट काऊन्सिल च्या २४-२५ च्या कालावधी साठी अध्यक्ष म्हणून विजयी होऊन निवड झाल्याबद्दल रिया आणि…

Read More

Raigad I जनतेशी नम्र आणि व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं की झपाट्याने प्रगती होते हे धीरज गुप्ता ने दाखवून दिले : प्रकाशभाऊ देसाई यांचे कौतुकोदगार

पालीत तरुण उद्योजक धीरज गुप्ता यांच्या डी. जी मोबाईल आणी इलेक्ट्रिकल शोरूम चे शानदार उदघाट्न शिवसेना नेते प्रकाशभाऊ देसाई,अनिता रामचंद्र गुप्ता यांच्या शुभहस्ते फीत कापून उदघाट्न पाली /बेणसे दि (धम्मशील सावंत )महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली (सुधागड) येथे पाली बाजारपेठेत डी. जी. मोबाईल आणी इलेक्ट्रिकल शोरूम चे शानदार उदघाट्न करण्यात आले. प्रॉपरायटर धीरज गुप्ता,…

Read More

कराड मधील अनधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमी कारवाईच्या पिंजऱ्यात.

कराड मधील अनधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमी कारवाईच्या पिंजऱ्यात.   अनधिकृत शिक्षण संस्थेवर कारवाईची पालकांकडून मागणी   कुलदीप मोहिते कराड   शिक्षणाचे महत्त्व समाजात वाढत असले तरी त्याचा फायदा घेत अनेक बोगस शिक्षण संस्था, अकॅडमी उदयाला येऊन शिक्षणाचे बाजारीकरण सध्या होत आहे . त्यामुळे स्पर्धेच्या युगात पुढील पिढी घडवण्यास खीळ बसेल,, विद्यापीठ कायद्यात अनेक उणिवा…

Read More

Raigad Hapus Export I रायगडातील हापूसचा सातासमुद्रापार डंका

आखाती देश, युरोप, अमेरिकेत हापूस आंब्याला मोठी मागणी, आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केले समाधान परराज्यातील आंबा हापूसच्या नावाखाली विकल्याने कोकणातील हापूसची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बदनामी होतेय :- आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केली चिंता खराब हवामानाचा आंबा उत्पादनाला फटका, कोकणातील आंबा बागायतदार,शेतकरी संकटात रायगड (धम्मशील सावंत ) रायगडसह कोकणच्या हापूस आंब्याच्या चवीचा मोह…

Read More

Success Story I आई वडिलांचे छत्र नसतांना काम करून पठ्ठ्याने 12 वी परीक्षेत 35 टक्के मिळवून करून दाखवले

जिद्द व मेहनतीला सलाम पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व मेहनतीच्या जोरावर काहीजण यश खेचून आणतात. नुकतेच 12 विचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सुधागड तालुक्यातील आसरे येथील रोशन ज्ञानदेव लांगी याने तब्बल 35.67 टक्के मिळवून 12 वी (शाखा विज्ञान) परीक्षा पास केली. आई वडिलांचे छत्र नसतांना काम करून जिद्द व…

Read More

Satara I शिंगणवाडी रस्त्याचे काम उरकण्याचा ठेकेदाराचा घाट.

शिंगणवाडी रस्त्याचे काम उरकण्याचा ठेकेदाराचा घाट. संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी-शिंगणवाडीचे सरपंच शंकरराव पवार यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी चाफळ ता पाटण: प्रतिनिधी श्रीकांत जाधव    शिंगणवाडी ता. पाटण येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अनेक त्रुटी असूनही त्या पूर्ण केल्याशिवाय त्या ठेकेदाराची बिले अदा करू नयेत. रस्त्याचे काम उरकण्याचा…

Read More

Raigad I रोह्यातील सांगडेमध्ये तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव

पत्रकार व संविधान प्रेमींचे व्याख्यान, ‘रंग माझ्या महाराष्ट्राचा’ ऑर्केस्ट्राचे आयोजन, तक्षशिला बौद्ध विकास संघाचा पुढाकार रायगड :धम्मशील सावंत रायगडच्या रोहा येथील तक्षशिला बौद्ध विकास संघ, सांगडे यांच्या वतीने तथागत बुद्ध आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २३ मे रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमाला…

Read More