महाराष्ट्र
Niranjan Davkhare I निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ घेतलेली मेहनत वाया जाणार नाही; हिरामण कोकाटे यांचा विश्वास
कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित- हिरामण कोकाटे पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) कोकण पदवीधर मतदार संघासाठी दि.26 जून रोजी मतदान पार पडले. एकूण 13 उमेदवार या निवडणुकीत निवडणूक रिंगणात उभे होते. कोकणात होत असलेल्या या निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्यासारखा जागरूक, सक्रिय, लोकाभिमुख आणि विकासदृष्टी असलेला उमेदवार पदवीधर निवडणुकीच्या लढतीत आहे.त्यामुळे…
Shahu Maharaj I पालीवाला महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने आरक्षणाचे जनक,सामाजिक समतेचे प्रणेते , लोक कल्याणकारी राजा राजषीॅ छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
रायगड (धम्मशील सावंत ) सुधागड एज्यूकेशन सोसायटीचे शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज याची जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी आय क्यू ये सी. चे समन्वयक डॉ. एम. ए. बडगुजर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, भागवत धर्माच्या झेंड्याखाली निरनिराळ्या जातीजमातींना एकत्र आणण्याचे महान कार्य…
Vanchit Bahujan Aghadi I विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार! वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक लोणावळा येथे पार पडली. महाविकास आघाडीसोबत युती न झाल्याने १८व्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या विरोधात लढण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय यावर बैठकीत सविस्तर चर्चा…
Karad I आनंदराव चव्हाण विद्यालय,मलकापूर येथे नवागतांचे स्वागत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न
कुलदीप मोहिते कराड मलकापूर सविस्तर वृत्त…आनंदराव चव्हाण.विद्यालय, मलकापूर येथे नवीन विद्यार्थी प्रवेशोत्सवानिमित्ताने विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आहे. तसेच त्यांना पाठ्यपुस्तक,गणवेश, खाऊ वाटप करण्यात आले असून त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांची झांज,ढोल, ताशांच्या गजरात जल्लोषात मलकापूर परिसरातून रॅली यावेळी काढण्यात आली. या कार्यक्रमास विद्यालयातील माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही आपल्या बालपणातील…
Raigad News I म्हसळयाचे प्रसिद्ध सिद्धी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांचे दुःखद निधन
म्हसळा – सुशील यादव रायगडाचे खासदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस म्हसळा उपशहराध्यक्ष चंद्रकांत कापरे यांचे दिनांक १४ जुन २०२४ रोजी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान हृदय विकाराचे तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.मनमिळावू आणि हसतमुख व्यक्तीमत्व असलेले प्रसिद्ध सिध्दी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांनी म्हसळा येथे हॉटेल व्यवसायात गरुड झेप घेत व्यवसाय…
Ramdas Athvale I रिपाइं नेते रामदास आठवले तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री
सुधागड आरपीआय कार्यकर्त्यांकडून पालीत फटाके व लाडू वाटून जल्लोष साजरा रायगड (धम्मशील सावंत )रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात तिसऱ्यांदा स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच रामदास आठवले यांनी नुकतीच दिल्लीत मंत्रिपदाची शपत घेतली. याचा जल्लोष सुधागड तालुक्यातील पाली व अनेक गावात…
Raigad I उमटे धरण ! तळ ! गाळ ! आणि शेवटी आभार
उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आभार पत्र देऊन सन्मान रायगड : धम्मशील सावंत उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी उमटे धरण संघर्ष ग्रुपने पुढाकार घेऊन गाळ काढण्यासाठी यश ही आले,पावसाळा सुरु झाल्यामुळे गाळ काढण्याचे काम थांबवावे लागले उमटे धरण संघर्ष समितीच्या वतीने गाळ काढण्यासाठी मदत करणाऱ्या एकूण 63व्यक्ती आणि सामाजिक संघटना,पत्रकार यांचे आभार माणण्याचा कार्यक्रम…
सातारा लोकसभेच्या माजी सैनिकाच्या उमेदवारी मुळे अग्निपथ अग्निवीर योजना कायम स्वरुपी बंद होणार
सातारा लोकसभेच्या माजी सैनिकाच्या उमेदवारी मुळे अग्निपथ आग्निविर योजना कायम स्वरुपी बंद होणार – (प्रशांत कदम माजी सैनिक) लोकशासन न्युज विशेष वृत्त कुलदीप मोहिते सातारा सातारा जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन व वंचीत बहुजन आघाडीने 2024 सातारा लोकसभेला माजी सैनिक प्रशांत कदम यांना उमेदवारी दिल्या…
Shivswarajya Din I वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा
कुलदीप मोहिते कराड कराड (दि. 7 जून प्रतिनिधी): श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराडचे, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे शिवस्वराज्य दिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8.00 वाजता शिवतीर्थ कराड येथून शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली. महाविद्यालयामध्ये शिवज्योतीचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन अरुण पाटील (काका) विश्वस्त व सदस्य,…
NEET 2024 I नीट (युजी ) परीक्षेत म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत
हिंदु ग्रामस्थ मंडळ कडून विशेष सत्कार म्हसळा : सुशील यादव नॅशनल इलींजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (युजी ) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक ४ जून रोजी लागला. त्यामध्ये म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर हिने ७२० गुणांपैकी ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत चमकण्याचा मान पटकवीला. लहानपणापासून शिक्षणाची आवड असणाऱ्या दिक्षा बोरकर हिने दहावी आणि बारावी परीक्षेतही…