Maharashtra Congress I महाभ्रष्ट भाजप सरकारविरोधात २१ जून रोजी काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन

  महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी आंदोलन मुंबई, दि. १९ जून राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष शुक्रवार दिनांक २१ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.००…

Read More

Schools in Raigad I ५ जुलैपासून रायगड जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम 

    रायगड (धम्मशील सावंत )   रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम ५ जुलैपासून हाती घेण्यात येणार आहे. ही मोहीम २० जुलैपर्यंत राबविली जाणार आहे. या मोहीमे अंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले…

Read More

Smart Anganwadi I चोळे व शिहू येथील नविन अंगणवाडयांचे रुपडे पालटणार : प्रसाद भोईर यांचा स्मार्ट अंगणवाड्या करण्याचा संकल्प 

रायगड (धम्मशील सावंत )शिहू विभागातील अंगण वाड्या स्मार्ट अंगणवाड्या करणार असल्याची ग्वाही भाजप पेण सुधागड रोहा विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर यांनी दिली. ग्रुपग्रामपंचायत शिहू अंतर्गत चोळे अंगणवाडीच्या नविन इमारतीचे उदघाट्न भाजप पेण -सुधागड -रोहा विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. अंगणवाडी चोळेच्या नविन वास्तूच्या उदघाट्न प्रसंगी बोलताना प्रसाद भोईर म्हणाले की आपल्याला अभिमान…

Read More

Karad I कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावात लालपरी दाखल

कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावात लालपरी दाखल कराड तालुका युवक काँग्रेस व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश, प्रसारमाध्यमांच्या बातमीची दखल.   कुलदीप मोहिते कराड कराड तालुक्यातील अनेक गावात बस सेवा बंद होती. कराड उत्तर मधील अनेक गावांना शहराकडे जाण्यासाठी खाजगी वाहतुकीचा उपयोग करावा लागत होता. त्यामुळे वेळ व त्रास विद्यार्थ्यांना होत होता. काही वेळा विद्यार्थ्यांना पायपीट करावी…

Read More

Ramdas Athawale I आठवलेंची केंद्रीय मंत्री मंडळात हॅट्रिक, पनवेल RPI कडून रामदास आठवलेंचे जंगी स्वागत

  रायगड (धम्मशील सावंत ) रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा सामाजिक न्याय राज्य मंत्री पदी केंद्रात वर्णी लागल्याने रामदास आठवले पुणे दौऱ्यावर जात असताना त्यांचे पनवेल रि पा इं च्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पनवेल रिपाइं पनवेल शहर महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे, मंगेश धिवार, गौतम पाटेकर नेते सुमित मोरे .रिपाई…

Read More

Raigad I पाच्छापूर ते दर्यागाव रस्त्याची भयाण दुर्दशा

अपूर्ण कामामुळे ग्रामस्थांची ससेहोलपट, शेकडो पर्यटक, ग्रामस्थांची वाहने चिखलात फसली रस्त्याचे काम जलद पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ उपोषण व आंदोलन करणार तहसीलदारांना ग्रामस्थांचे निवेदन रायगड (धम्मशील सावंत ) सुधागड तालुक्यातील पाच्छापूर ते दर्यागाव या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यातच पाऊस पडल्यामुळे चिखल व राडारोडा झाला आहे. यातून ग्रामस्थांना, पर्यटकांना जिकरीचा प्रवास करावा लागत आहे….

Read More

सकल लोहार विकास मंच सातारा या संघटनेची मासिक सभा संपन्न.

सकल लोहार विकास मंच सातारा या संघटनेची मासिक सभा संपन्न. सातारा -अपर्णा लोहार फलटण येथे सन्माननीय मारुतराव पवार साहेब यांच्या घरी आज दिनांक १६ जून २०२४ रोजी संपन्न झाली यामध्ये साप्ताहिक लोह संस्कार मासिकाचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मीटिंग संपन्न झाली सन्माननीय पवार साहेब यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि…

Read More

Raigad Exclusive I अखेरची घटका मोजणारे उमटे धरण, पावसाळ्यात रचतेय अनेकांचे सरण

  उमटे धरण फुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण? सामाजिक कार्यकर्ते ऍड राकेश पाटील यांचा प्रशासनाला संतप्त सवाल रायगड (धम्मशील सावंत)संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाची आजमितीस भयावह अवस्था झाली आहे. उमटे धरणातील पाण्यावर जवळ पासची 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या निर्भर आहेत. कोकणसह रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचे प्रमाण सर्वाधिक आहे,अशातच हजारो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या…

Read More

chamundi explosives I नागपूरमधील चामुंडी कंपनीतील स्फोटाची सखोल चौकशी करा, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत द्या: नाना गावंडे

नागपूर अमरावती रोडवरील धामणालिंगा परिसरातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट होऊन ६ निरपराध कामगारांचा जीव गेल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. दारुगोळा बनवणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करून मृतांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत दिली पाहिजे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करुन प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे…

Read More

Karad ST Bus I कराड उत्तर विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरळीत करण्यासाठी जन आंदोलन उभारणार निवास थोरात

कुलदीप मोहिते कराड कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या नेतृत्वात विदयार्थ्यांनी आगार प्रमुखांना निवेदन देऊन बससेवेबाबत चर्चा केली. कराड : मागील शैक्षणिक वर्षात शालेय तसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बस वेळेत व पुरेशा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागले,; त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मानसिक त्रासाबरोबर शैक्षणिक नुकसान सुद्धा प्रचंड झाले आहे. याबाबत आज कराड आगारामध्ये प्रमुखांची कराड…

Read More