दुबई मधून भारतात Gold आणण्यासंदर्भात नवी नियमावली | UAE-INDIA GOLD LIMIT ALL DETAILS

जगात सध्या सर्वात मौल्यवान धातू म्हणून सोनं (Gold) ओळखलं जातं. अगदी सुरूवातीपासूनच सोन्याच्या किमती या प्रत्येक देशागणिक वेगवेगळ्या असतात. मात्र, गोल्ड सिटी अशी ओळख असलेलं दुबई हे नेहमीच सोन्याची आवड असलेले आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे. दुबई दरवर्षी दक्षिण अफ्रिकेकडून (Gold South Africa) मोठ्या प्रमाणावर कच्च सोनं विकत घेऊन त्याला शुद्ध करून मोठ्या प्रमाणावर […]

पडणाऱ्या जागा दिल्या, वंचितने प्रस्ताव फेटाळला | VBA on MVA

पुणे, 16 मार्च : वंचित आणि ठाकरे गटात जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर मविआने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे राऊत म्हणत होते. महाविकास आघाडीने चार जागा वंचितला देत असल्याचा दावा केला आहे. यात अकोल्याच्या जागेचा समावेश आहे. यासह अन्य […]

भंडारा : ट्रकचे स्टेरींग लॉक झाल्याने ट्रक उलटला

भंडारा, 16 मार्च : भंडारा जिल्हयाच्या तुमसर- बपेरा मार्गावरील रनेरा गावाजवळ माल वाहतूक करणारा ट्रक उलटला. हा ट्रक तुमसर वरून बालाघाटच्या दिशेने जात होता. अचानक ट्रकचे स्टेरींग लॉक झाले व ट्रक रोडच्या बाजूला उलटला. सुदैवाने समोरून कुठलीही वाहणे त्या वेळी येत नसल्याने मोठा अपघात टळला आहे. तर ट्रकच मोठं नुकसान झालं असुन कुठलीही जीवित हानी […]

भूतान मध्ये लवकरच महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन : दाशॊ छेरिंग तोबगे

मुंबई, १७ मार्च, :भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचे देखील भूतानमध्ये आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांनी येथे केले. आपल्या महाराष्ट्र भेटीचा सिलसिला सुरु झाला असून यानंतर देखील पुन्हा महाराष्ट्रात येऊ असे […]